महाराष्ट्रात आता अल्पसंख्यांक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण ठरवण्यात येणार !

शासनाकडून अभ्यासगटाची स्थापना

गेहलोत यांचे नक्राश्रू !

राजस्थान सरकारला खरेच भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचे असेल, तर हिंदुद्वेष सोडून देऊन समाजाला नीतीमान करण्यासाठीही प्रयत्नरत रहावे लागेल, अन्यथा भ्रष्टाचाराविषयीचे गेहलोत यांचे केवळ नक्राश्रूच ठरतील !

पूर्वप्राथमिक ते इयत्ता ८ वीपर्यंतचे नियमित वर्ग २२ नोव्हेंबरपासून चालू होण्याची शक्यता

‘कोविड कृती दला’च्या १६ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या बैठकीनंतर वैद्यकीय तज्ञ समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी ही माहिती दिली.

इंंग्रजीचे दास भारतीय !

आपण आपल्या मुलांनापण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घ्यायला प्रवृत्त करतो. त्याकरिता घरातही आपण त्यांच्याशी इंग्रजी भाषेतून बोलतो. आपणच आपल्या मातृभाषेचा आणि राष्ट्रभाषेचा अपमान करतो.

इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतचे नियमित वर्ग चालू करण्याची आधुनिक वैद्यांच्या तज्ञ समितीची शिफारस

कृती दल समिती अंतिम निर्णय घेणार

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग चालू !

दिवाळीची सुटी संपल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांमधील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ‘ऑफलाईन’ चालू झाले आहेत.

आज देशात होणार्‍या ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणा’साठी महाराष्ट्रातील ७ सहस्र ३३० शाळांची निवड !

केंद्रीय शिक्षण विभागाने देशव्यापी ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण’ करण्याचा निर्णय घेतला असून हे सर्वेक्षण देशभरात येत्या १२ नोव्हेंबर या दिवशी करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण २ लाख ३४ सहस्र ५५ विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत.

शिक्षणसंस्थांचा दर्जा सुधारणार केव्हा ?

अनेक कला आणि विद्या यांचे माहेरघर खरे तर भारत आहे. मुख्य म्हणजे आता सध्या जग हे ज्या हिंदु धर्माच्या प्रेमात पडत आहे, त्याच्या धर्मग्रंथांचे शास्त्रशुद्ध शिक्षण भारतीय विद्यापिठांमध्ये देण्यास प्रारंभ करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपोआपच परदेशींचा भारताकडे ओढा वाढेलच आणि भारतालाच ते अधिक लाभदायक होईल !

देहली विश्‍वविद्यालयाच्या नव्या महाविद्यालयाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात  येणार

देहली विश्‍वविद्यालयाचा अभिनंदनीय निर्णय !

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विर्नाेडा, पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन

विर्नाेडा, पेडणे (गोवा) येथील संत सोहिरोबानाथ आंबिये कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू बोलत होते.