इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग भरवण्यासाठी शिक्षण खात्याकडून मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध

वर्गांचे वेळापत्रक सिद्ध करतांना शाळेत गर्दी होणार नाही, हे पहावे. शाळेचे व्यवस्थापन आवश्यकता भासल्यास, साधनसुविधा असल्यास आणि परिस्थिती अनुरूप दोन पाळ्यांमध्ये वर्ग भरवू शकतात.

हेडगेवार हायस्कूलचे विद्यार्थी आणि पालक यांची प्रत्यक्ष परीक्षा आणि वर्ग चालू करण्याची मागणी !

विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि प्रत्यक्ष (ऑफलाईन ) वर्ग चालू करण्यात यावेत, अशी मागणी करत पणजी येथील हेडगेवार हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी आझाद मैदानात मोर्चा काढला.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठातील विद्यार्थ्यांना आता ‘एम्.ए. (वेदिक)’ पदवी प्राप्त करण्याची संधी !

इंदिरा गांधी मुक्त विद्यापिठाचे स्तुत्य कार्य ! भारताच्या वैभवशाली संस्कृतीमध्ये वेदांना अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे वेद शिकवण्याचा निर्णय भारतातील प्रत्येक विद्यापिठाने घेणे आवश्यक !

मराठवाडा येथील अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ ! – कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची घोषणा

अतीवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे झालेली प्रचंड हानी पहाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने विद्यार्थ्यांचे १० सहस्र रुपये शैक्षणिक शुल्क माफ केले आहे. अधिसभेचे सदस्य अधिवक्ता संजय काळबांडे यांनी विद्यापिठाच्या अधिसभेत ही मागणी केली होती. त्याला इतरांनी पाठिंबा दिला.

संभाजीनगर येथे एकच अभ्यास ३ वेळा विद्यार्थ्यांना शिकवावा लागत असल्याने शिक्षक त्रस्त !

पूर्ण क्षमतेने शाळा चालू करण्याची शिक्षकांची मागणी

११ वी अणि १२ वी इयत्तांच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्यास शिक्षण खात्याची मान्यता

कोरोना महामारीशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून राज्यातील उच्च माध्यमिक शाळांना ११ वी अणि १२ वी इयत्तांच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्यास शिक्षण खात्याने मान्यता दिली आहे.

मुंबई विद्यापिठाच्या वार्षिक अधिसभेत कुलगुरु आणि सदस्य यांच्यात समन्वयाचा अभाव !

दीड वर्षाने प्रत्यक्ष झालेल्या या सभेत कुलगुरु आणि सदस्य यांच्या बोलण्याचा एकमेकांशी ताळमेळच नव्हता. कुलगुरूंच्या उत्तरांनी सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संपूर्ण सभेत गोंधळाची स्थिती होती.

शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी विद्यार्थ्याने काचेच्या दरवाज्यावर डोके आपटले !

समस्येला स्थिरपणे सामोरे जाण्याचे धैर्य आणि संयम निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मबळ वाढण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.

बिकानेर (राजस्थान) येथे शिक्षकांच्या पात्रता परीक्षेत आधुनिक पद्धतीने कॉपी !

कॉपी करण्यासाठी भ्रमणभाष संच, इंटरनेट, ‘ब्लू टूथ’ आदी आधुनिक उपकरणांचा वापर

नवीन महाविद्यालये आणि अभ्यासक्रम चालू करण्याला १ मास मुदतवाढ !

नवीन महाविद्यालय, तसेच अभ्यासक्रम चालू करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोरोनामुळे १ मास पुढे ढकलण्याचा निर्णय २८ सप्टेंबर या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.