US Will Take Over Gaza : गाझापट्टी विकत घेऊन ‘हमास तेथे पुन्हा परतणार नाही’, असा प्रयत्न करू ! – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी गाझापट्टी विकत घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. वायूदलाच्या कार्याक्रमात ते बोलत होते. ट्रम्प म्हणाले की, गाझापट्टी विकत घेण्याचा आमचा विचार असून हमास तिथे पुन्हा कधीच परतणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू.

Mahakumbh Dharm Sansad : राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा धर्मसंसदेत प्रस्ताव पारित

मनुस्मृतीवर केलेल्या टीकेनंतर राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा प्रस्ताव धर्मसंसदेत पारित झाला आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांच्या धर्मसंसदेत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

France AI Action Summit : फ्रान्समधील जागतिक ‘एआय’ परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित रहाणार !

पॅरिस येथे १० फेब्रुवारीपासून २ दिवसांच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या शिखर परिषदेला प्रारंभ होत आहे. परिषदेत कृत्रिम बुद्धीमत्तेचे भू-राजकीय परिणामांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्षपद फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भूषवत आहेत.

संपादकीय : ट्रम्प यांच्या धोरणांचा विरोध !

देशाच्या प्रगतीसाठी उदारमतवाद त्यागून वास्तववादी धोरणे स्वीकारण्याचा गुण भारतियांनी शिकावा !

Border Detention Centers : अमेरिकेत प्रतिदिन पकडल्या जाणार्‍या बेकायदेशीर स्थलांतरितांमुळे ‘डिटेन्शन सेंटर्स’ भरली !

भारतात बांगलादेशी घुसखोरांची संख्या ५ कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. भारतापेक्षा जवळपास तिप्पट भूमी असलेली अमेरिका जर १ कोटी लोकांची हकालपट्टी करू शकते, तर भारत असे का करू शकत नाही ?

USAID Controversial Funding : अमेरिकेच्या शाखेने तालिबान्यांना गर्भनिरोधकापासून ते नेपाळला नास्तिक बनवण्यासाठी वाटले पैसे !

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रोखले सर्व साहाय्य

Illegal Indian Immigrants In US : अमेरिका आणखी ४८७ भारतीय अवैध स्थलांतरितांना परत पाठवणार !

बेड्या घालण्यावरून भारताने नोंदवला आहे आक्षेप ! मिसरी पुढे म्हणाले की, आम्ही अमेरिकेने दिलेल्या आकडेवारीवर अवलंबून आहोत. अवैध स्थलांतर हे कर्करोगासारखे आहे. ते रोखले पाहिजे.

Indian Company Banned By US : इराणशी मैत्री केल्याकारणाने अमेरिकेने भारतावर केली कारवाई : भारतीय आस्थापनावर बंदी !

अमेरिकेने भारतीय आस्थापनावर इराणला चीनसोबत  तेल व्यापारात साहाय्य केल्याचा आरोप केला आहे. इस्रायलशी झालेल्या युद्धानंतर इराण अणूबाँब बनवण्यात व्यस्त आहे, अशी भीती अमेरिकेला आहे. 

Trump Imposes Sanctions on ICC : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालया’वर घातले निर्बंध !

ट्रम्प यांनी आदेशात म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्रायल या न्यायालयाचे सदस्य नाहीत अन् ते त्याला मान्यता देत नाहीत. ‘आयसीसी’ने अधिकारांचा गैरवापर केला आहे.

Donald Trump On Iran : इराणने मला मारले, तर त्याला नष्ट करा ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने इराणवर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. हा कट अमेरिकेच्या यंत्रणांनी उधळून लावला होता.