संपादकीय : मोदी हेच ‘ट्रम्प’ कार्ड ?
आगामी ४ वर्षे भारत-अमेरिका संबंध अधिक सशक्त होणार असले, तरी रशियाला आश्वस्त करण्याचे आव्हान भारतासमोर असणारच !
आगामी ४ वर्षे भारत-अमेरिका संबंध अधिक सशक्त होणार असले, तरी रशियाला आश्वस्त करण्याचे आव्हान भारतासमोर असणारच !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पतंप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर केले स्पष्ट !
भारत जसा आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि युद्धसज्ज होत जाईल, तसा त्याचा जगात सर्वांकडून सन्मान केला जाईल !
व्हाईट हाऊसमध्ये (राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान) राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत हा शपथविधी झाला. विशेष म्हणजे या शपथविधीनंतर तुलसी गॅबर्ड यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ५० वर्षे जुना ‘फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट’ हा कायदा रहित केला आहे. यामुळे परदेशात व्यवसायासाठी लाच देणे आता गुन्हा ठरणार नाही. याच कायद्याच्या अंतर्गत अमेरिकेत भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.
जर १५ फेब्रुवारीच्या दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व ओलिसांना सोडले नाही, तर मला वाटते की, युद्धबंदी करार रहित करावा, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमासला दिली.
कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य बनवण्याच्या संदर्भात मी गंभीर आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत केले. ट्रम्प म्हणाले की, मला वाटते की ५१ वे राज्य म्हणून कॅनडाची स्थिती पुष्कळ चांगली असेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी गाझापट्टी विकत घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. वायूदलाच्या कार्याक्रमात ते बोलत होते. ट्रम्प म्हणाले की, गाझापट्टी विकत घेण्याचा आमचा विचार असून हमास तिथे पुन्हा कधीच परतणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू.
मनुस्मृतीवर केलेल्या टीकेनंतर राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा प्रस्ताव धर्मसंसदेत पारित झाला आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या धर्मसंसदेत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
पॅरिस येथे १० फेब्रुवारीपासून २ दिवसांच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या शिखर परिषदेला प्रारंभ होत आहे. परिषदेत कृत्रिम बुद्धीमत्तेचे भू-राजकीय परिणामांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्षपद फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भूषवत आहेत.