आगामी हिंदु वर्षात हिंदूंचे राजकीय, मुत्सद्देगिरी आणि तांत्रिक सक्षमीकरण होईल ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण

हिंदु नववर्ष सर्व सनातनी हिंदूंच्या जीवनात नवी चेतना, नवी ऊर्जा आणि नवा उत्साह यांचा संचार करील अन् हिंदु समाज परंपरेनुसार मानवतेला नवी दिशा देत राहील, तसेच अधिक सक्षम होईल.’

तपश्चर्येचे मूर्तीमंत प्रतीक महर्षि विश्वामित्र !

राजा विश्वामित्र महातेजस्वी धर्मात्मा आणि प्रजाहित दक्ष होता. हा राजा विश्वामित्र म्हणजेच महर्षि विश्वामित्र होत. राजघराण्यात जन्माला आलेले विश्वामित्र यांचा जीवनप्रवास राजा, राजर्षि, ऋषि, महर्षि आणि ब्रह्मर्षि असा आहे.

ब्राह्मणत्वाचा आदर्श असलेले महर्षि वसिष्ठ !

वेद, उपनिषदे आणि पुराण ग्रंथांत ऋषींचा अनेकदा उल्लेख आलेला आहे. भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यासाठी या सदराच्या माध्यमातून आपण ऋषि परंपरा समजून घेत आहोत. या लेखात महर्षि वसिष्ठ यांच्याविषयी जाणून घेऊया.

आपले गोत्र घराणे आणि ऋषिमुनी

‘प्रत्येकाला गोत्र असते. हे गोत्रर्षी कोण ? आपला आणि त्यांचा संबंध काय ? त्यांचे कर्तृत्व काय ? त्यांचा जन्म कुठे आणि कसा झाला ? याची माहिती या लेखाद्वारे घेऊया.

भारतभूच्या रक्षणार्थ अभंग तप करणारे नारायण ऋषि !

भारताला थोर ऋषि परंपरा लाभली आहे. असे असूनही भारतियांना त्यांच्याविषयी अत्यल्प माहिती आहे. सध्याच्या पिढीला ऋषि परंपरेविषयी अवगत व्हावे, त्यांचे तपसामर्थ्य ध्यानात यावे, यासाठी ऋषींची माहिती, त्यांचे सामर्थ्य या लेखाद्वारे जाणून घेऊया.

भारतातील महान ऋषि परंपरा

वेदांतील ज्ञानाचा प्रसार करणारे थोर ऋषि मुनी, त्यांची परंपरा, कार्य, त्यांनी केलेले संशोधन आणि शिकवण यांची माहिती आजच्या समाजाला अत्यल्प आहे. भारतातील ऋषि परंपरा इतकी पुरातन आहे की, वेद, उपनिषदे आणि पुराण ग्रंथांत ऋषींचा अनेकदा उल्लेख आलेला आहे.

भारतातील महान ऋषि परंपरा 

भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यास ही ऋषि परंपरा समजून घेणे उपकारक ठरेल. या सदराच्या माध्यमातून थोर ऋषींविषयीची अमूल्य माहिती आपण जाणून घेत आहोत.

भारतातील महान ऋषि परंपरा

थोर ऋषि-मुनी, त्यांची परंपरा, कार्य आणि शिकवण यांची माहिती अत्यल्प आहे. मागील अंकात ऋषींचे कार्य, त्यांचे मनुष्याच्या जीवनातील योगदान यांविषयी माहिती जाणून घेतली. या लेखात पुढील भाग जाणून घेऊया.

भारतातील महान ऋषि परंपरा

आजही भारतीय मनात ऋषि पदाविषयी नितांत आदर आहे. आधुनिक काळातही अनेक ऋषि होऊन गेलेले आहेत. भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यास ही ऋषि परंपरा समजून घेणे उपकारक ठरेल.