सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या अनमोल सत्संगामुळे पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाप्रत पोचलेल्या सौ. नेहाली शिंपी !
भवसागराच्या मायेत फसलेल्या आणि प्रारंभी साधनेला विरोध करणार्या डोंबिवली येथील सौ. नेहाली शिंपी यांना सद्गुरु अनुताईंनी त्यांच्या नकळत साधक बनवले आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून पूर्णवेळ साधना करण्यास प्रवृत्त केले.