कोटीशः प्रणाम !

सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा आज वाढदिवस

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

३० जुलै २०१५ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.