(म्हणे) ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणे हा उपरोधिक विरोध !
देशद्रोह्यांचे अशा प्रकारे समर्थन करणार्यांवरही गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !
देशद्रोह्यांचे अशा प्रकारे समर्थन करणार्यांवरही गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !
अनिस अहमद याने गोव्यासमवेतच दक्षिण भारतात ‘पी.एफ्.आय.’ची पाळेमुळे घट्ट रूजवण्याचा प्रयत्न करत होता. ‘एन्.आय.ए.’च्या धाडीविषयी पूर्वकल्पना मिळाल्याने अनिश अहमद कुटुबियांसह तेथून पसार झाला होता.
वर्ष २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेले पाप !
भारतमातेचा अवमान करणार्यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे ?
जे हातात आहे, तेच राखायला काँग्रेसला जमत नसतांना ‘भारत जोडो’सारख्या यात्रा करून काय साध्य होणार आहे ? ‘भारत जोडो यात्रा करून संघाला संपवणार’, अशी भाषा काँग्रेसने केली. संघ सध्या भक्कम स्थितीत आहे; मात्र त्याला संपवण्याची भाषा करणार्या काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे.
असे संबंध असल्याचा आरोप हिंदूंच्या एखाद्या संतांवर झाला असता, तर एव्हाना प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याची स्पर्धा लागली असती; मात्र येथे बिशप असल्याने सगळे शांत आहेत. हीच ‘भारतीय धर्मनिरपेक्षते’ची व्याख्या आहे !
राज्यघटनेच्या कलम २१ च्या ‘वैयक्तिक स्वातंत्र्या’चा दिला संदर्भ !
काश्मीरच्या कथित स्वातंत्र्यासाठी भडकाऊ भाषण देणार्या इमामाला जामीन !
पाकिस्तान भारताच्या विरोधात कोणकोणत्या क्लुप्त्या लढवत आहे, हेच यातून स्पष्ट होते. अशा पाकला समूळ नष्ट केल्यासच सर्व समस्या सुटू शकतील, हे सरकारने जाणावे !
‘हवाला’ हे आतंकवादी कृत्य अथवा अन्य गैरकृत्यांसाठी पैसा पाठवण्याचे माध्यम असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही सरकार या प्रणालीवर बंदी का घालत नाही ?
या घटनेनंतर धर्मापुरीचे मुख्य शैक्षणिक अधिकार्याकडे तक्रार करण्यात आली आहे.