Youtube Banned Francois Gautier Channel : प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांच्या यू ट्यूब चॅनलवर बंदी !

हिंदूबहुल भारतातून कोट्यवधी रुपये कमवणारी यूट्युब, फेसबुक, ट्वीटर आदी विदेशी आस्थापने भारतातील हिंदूंचा किंवा हिंदूंच्या बाजूने बोलणार्‍यांचा अशा प्रकारे आवाज दाबतात. सरकार अशा आस्थापनांच्या मुसक्या आवळून हिंदूंना न्याय देणार का ?

Muslim Protest Against Ramgiri Maharaj : डेहराडून (उत्तराखंड) येथे रामगिरी महाराजांच्‍या विरोधात मुसलमानांकडून आंदोलन

महाराजांना अटक करण्‍यासह ईश्‍वर निंदेच्‍या विरोधात कायदा करण्‍याची मागणी

Number Of Churches Doubled : झारखंड, मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्‍यांतील चर्चच्‍या संख्‍येत दुपटीने झाली वाढ !

केंद्र सरकारने लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा करावा आणि या हिंदूंचे आणि आदिवासींचे रक्षण करावे अन्‍यथा या राज्‍यांतून हिंदू पुढे नावालाही शिल्लक रहाणार नाहीत !

Temple Attack : बांगलादेशात पूर यायला भारत कारणीभूत असल्यामुळे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड !

ऊठसूठ कुठल्याही गोष्टीला भारताला उत्तरदायी ठरवणे आणि त्याचा सूड म्हणून हिंदू अन् त्यांची मंदिरे यांवर आक्रमण करणे, हा पराकोटीचा हिंदुद्वेष ! एरव्ही हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे आता याविषयी काही बोलत का नाहीत ?

Assam Gangrape Case : आसाममधून बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनी ७ दिवसांत हाकला अन्‍यथा आम्‍ही हाकलू ! – आसामी संघटनांची चेतावणी

आसाममधील अल्‍पवयीन हिंदु मुलीवर मुसलमानांनी बलात्‍कार केल्‍याचे प्रकरण

Peace TV In Bangladesh : बांगलादेशात जिहादी झाकीर नाईक याची ‘पीस टीव्ही’ वाहिनी पुन्हा प्रसारित होणार !

बांगलादेशामध्ये सरकारची अनुमती नसल्यामुळे प्रसारण बंद आहे. सरकारकडे अर्ज सादर करण्यात आला आहे. अनुमती मिळाल्यास बंगाली पीस टीव्ही काही दिवसांत किंवा आठवड्यांत प्रसारण चालू करेल.

Maulana Arshad Madani : (म्हणे) ‘राज्याराज्यांमध्ये मुसलमानांना मोठ्या संख्येने एकत्र आणून सरकारला जाब विचारू !’ – मौलाना अर्शद मदनी

केंद्र सरकारने अशा धमक्यांना भीक न घालता वक्फ कायद्यात सुधारणा करण्याऐवजी तो रहितच करणे आवश्यक आहे !

Noida Temple Bell Pollution Notice : मंदिरातील घंटेचा आवाज न्‍यून करण्‍याच्‍या उत्तरप्रदेश प्रदूषण मंडळाच्‍या नोटिसीला विरोध झाल्‍यावर मंडळाने नोटीत घेतली मागे !

ध्‍वनीप्रदूषण कुठेही होऊ नये. जर कुठे होत असेल, तर त्‍याच्‍यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी; मात्र अशी कारवाई सर्वत्र झाली पाहिजे. मशिदी सोडून केवळ मंदिरांवर कारवाई होत असेल, तर तो अन्‍याय होईल !

Bangladesh Hindu Crisis : ढाका विद्यापिठाच्‍या वसतीगृहातील ३ सहस्र हिंदु विद्यार्थी भीतीच्‍या छायेत !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबली, असे सांगितले जात असले, तरी वस्‍तूस्‍थिती तशी नाही आणि ती सामान्‍य होईल, अशी शक्‍यताच नाही, हे लक्षात घ्‍या !

DW News Downplays Attacks On Hindus : जर्मनीतील वृत्तवाहिनीकडून बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांना खोटे ठरवण्‍याचा प्रयत्न !

जर्मनीतील अशी प्रसारमाध्‍यमे नाझी मनोवृत्तीची आहेत, असेच म्‍हणायला हवे ! जगभरातील हिंदूंनी याचा जाब विचारला पाहिजे !