Kirtankar H.B.P. Charudatta Aphale : राष्‍ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांच्‍या ‘आयआयटी मुंबई’ येथील कार्यक्रमाला विरोध !

महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्‍था यांमध्‍ये शहरी नक्षलवाद बोकाळत आहे, याचे हे उदाहरण होय. राष्‍ट्र आणि हिंदु धर्म यांच्‍या विरोधात सातत्‍याने कार्य करणार्‍या अशांचा वैचारिक प्रतिवाद करणे आवश्‍यक !

PIL Against IC-814 Webseries : हिंदु सेनेची वेबसिरीजवर बंदी आणण्‍यासाठी देहली उच्‍च न्‍यायालयात याचिका !

विमान अपहरण करणार्‍या इस्‍लामी आतंकवाद्यांची नावे ‘भोला’ आणि ‘शंकर’ अशी ठेवण्‍यात आल्‍याचे ‘हिंदु सेना’ या संघटनेने प्रविष्‍ट केलेल्‍या या याचिकेत म्‍हटले आहे.

Netflix Series IC 814 Row : भविष्यात आम्ही कलाकृतींमध्ये राष्ट्राच्या भावनांचा आदर राखू !

वादग्रस्त वेबसिरीजच्या प्रकरणी ‘नेटफ्लिक्स’चे सरकारला आश्‍वासन !

Netflix IC 814 The Kandahar Hijack : कंदहार विमान अपहरणाशी संबधित ‘वेबसिरीज’मधील जिहादी आतंकवाद्यांना दिली हिंदु नावे !

आणखी किती वर्षे वेबसिरीजच्या माध्यमांतून भारतीय संस्कृती, हिंदु धर्म आदींचा होणारा अवमान सहन करायचा ?

संपादकीय : पुन्हा हिंदु आतंकवादी ?

हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा, हिंदु धर्मीय यांचा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदाही करावा लागेल, तेव्हाच कुठे ही विकृती थोपवता येईल ! सामाजिक माध्यमे, अन्य माध्यमे यांद्वारे व्यापक जागृती करावी लागणार आहे.

संपादकीय – पर्यावरणप्रेम : हिंदुविरोधी अजेंडा !

हिंदूंचे सण आले की, ‘पर्यावरणाचे प्रदूषण’ या शब्दांचा इतका भडीमार केला जातो की, जणू सर्व प्रदूषण हिंदूंच्या सण-उत्सवांमुळेच होते. याचा बागुलबुवा इतका केला जातो की, महाराष्ट्र सरकारही आता ‘पर्यावरणपूरक उत्सव’ ही संकल्पना राबवायला लागले आहे !

Karnataka Hindu Symbols Removal Order : गंगावती (कर्नाटक) येथील विद्युत् खांबांवरील हिंदूंची धार्मिक चिन्‍हे काढण्‍याचा जिल्‍हाधिकार्‍यांचा आदेश

धार्मिक सलोखा बिघडू शकतो, असा आक्षेप बंदी घातलेल्‍या पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ने घेतल्‍यानंतर दिला आदेश

घटनात्मक लोकशाहीला दायित्वशून्य विरोधी पक्ष हानीकारक का आहे ?

‘लोकशाहीमध्ये भक्कम आणि परिणामकारक विरोधी पक्ष असावा’, असे विधान आपण करतो; परंतु कोणत्या प्रकारचा विरोधी पक्ष याविषयी आपण अधिक चर्चा करत नाही. केवळ संख्याबळ, म्हणजे भक्कम विरोधी पक्ष अशी व्याख्या आहे का ?

Jesus & Mary Pictures : कर्नाटक शिक्षण विभागाच्या प्रमाणपत्रावर ‘येशू ख्रिस्त’ आणि ‘मेरी’ यांची चित्रे !

आता कर्नाटकमधील धर्मप्रेमी हिंदु जनतेने आपापल्या विधानसभा मतदारसंघात सहस्रोंच्या संख्येने काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराकडे जाऊन याविषयी विचारणा करायला हवी. तरच काँग्रेस वठणीवर येईल !

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या राज्यात असुरक्षित महिला डॉक्टर !

‘गेल्या ७-८ वर्षांपासून बंगाल सरकारची कुकृत्ये चर्चेत आहेत. सत्तेचा माज असलेल्या सरकारला त्याचा काही फरक पडत नाही; कारण मुर्दाड मने झालेली बंगालमधील जनता तृणमूल पक्षाला परत परत निवडून देते !