काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ श्री संप्रदायाकडून राज्यभर आंदोलन
जगद़्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ श्री संप्रदायाकडून २४ फेब्रुवारी या दिवशी राज्यभर तीव्र आंदोलन केले.