शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार झालाच पाहिजे – योगऋषी स्वामी रामदेवबाबा
‘शिवाजी’ विद्यापिठाच्या नामविस्तारासाठी मोठे आंदोलन उभे राहिले असून त्यासाठी १७ मार्चला मोर्चा होणार आहे.
‘शिवाजी’ विद्यापिठाच्या नामविस्तारासाठी मोठे आंदोलन उभे राहिले असून त्यासाठी १७ मार्चला मोर्चा होणार आहे.
पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या प्रकरणी असंवेदनशील वक्तव्य करणार्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी क्षमा मागावी. त्यांनी त्यागपत्र द्यावे, यासाठी विरोधक आक्रमक झाले.
औरंगजेबाच्या नावे भरणार्या उरुसाच्या दिवशी देण्यात येणारी सुटी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचा अवमान होय !
दिवसाढवळ्या सर्वांसमोर अशा प्रकारचे कृत्य करण्याची कोणतीही लाज न बाळगणार्यांना लोक निवडून कसे देतात ? द्रमुक अशांना पक्षातून हाकलून देण्यासह त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कारागृहात डांबणार का ?
समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करून त्याची स्तुती केली. या पार्श्वभूमीवर पुणे शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली अबू आझमी विरोधात स्वारगेट येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
अशी आंदोलनाची चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन काय करत आहे ?
जगद़्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ श्री संप्रदायाकडून २४ फेब्रुवारी या दिवशी राज्यभर तीव्र आंदोलन केले.
मुसलमान धर्मगुरूंच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करण्याचे काँग्रेसच्या किंवा अन्य कोणत्याही नेत्याने केले असते, तर एव्हाना ‘सर तन से जुदा’चा (शिरच्छेदाचा) फतवा निघाला असता !
२५ वर्षे नाशिक महानगरपालिका प्रशासन झोपले होते का ? कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्यांवरही कठोर कारवाई करा !
त्रिवेणीच्या काठावरून चालू झालेल्या श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीच्या चळवळीचा प्रतिध्वनी आता साता समुद्रापलीकडे पोचला आहे. विदेशात श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती चळवळीचा शंखनाद होण्याची ही पहिलीच वेळ असेल.