बोल्हेगाव (अहिल्यानगर) येथील अनधिकृत मशीद हटवण्यासाठी सकल हिंदु समाजाची निवेदनाद्वारे मागणी !

भारतातील बहुतांश मशिदी या राष्ट्रघातकी आणि समाजविघातक कारवायांच्या अड्डा बनल्या आहेत. अशांवर कारवाई करण्याची मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमी नागरिकांवर येऊ नये.

Shimla Masjid Dispute : १५ दिवसांत बेकायदेशीर बांधकाम पाडले नाही, तर मोठे आंदोलन करणार ! – नागरिकांची चेतावणी

हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने असे होणे आश्चर्यजनक म्हणता येणार नाही ! काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्याने अशी राजवट मशिदीवर कारवाई कशी करील ?

इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता !

शासनाने अंशतः अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय निर्गमित केला होता; मात्र ४ महिने उलटूनही यावर कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतला नाही.

Navapur Missionaries Encroachment : नवापूर (जिल्हा नंदुरबार) येथील अवैध चर्चविषयी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी धरणे आंदोलन !

गावे आणि शहरे यांच्या हद्दीमध्ये अवैध चर्च बांधण्यात कशी आली ? प्रशासन झोपले होते का ? आतापर्यंत ‘लँड जिहाद’ आपल्याला ठाऊक होता. आता ख्रिस्तीही हिंदू आणि प्रशासन यांच्या भूमी कशा बळकावत आहेत, हे यातून दिसून येते !

विद्यार्थ्यांना देणार चिकन बिर्याणीऐवजी बीफ बिर्याणी : हिंदु विद्यार्थ्यांची आंदोलनाची चेतावणी !

आतंकवाद्यांना पाठिंबा देणार्‍या आणि हिंदुविरोधी करावाया करणार्‍या अशा विद्यापिठाला टाळे ठोकण्यापासून सरकारला कोण रोखत आहे ?

१० फेब्रुवारीपासून नवी मुंबईतील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन !

प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्याने वरील कटू निर्णय आम्हाला घेण्यास प्रशासनाने भाग पाडले आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी व्यक्त केली.

Kameshwar Chaupal Passed Away : रामजन्मभूमी आंदोलनाचे पहिले कारसेवक कामेश्‍वर चौपाल यांचे निधन

आजारी असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार चालू होते.

सकल मराठा समाजाच्या वतीने राहुल सोलापूरकरला ‘जोडे मारा’ आंदोलन

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगरा येथून सुटकेच्या प्रसंगाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. याचे तीव्र पडसाद तळकोकणातही उमटले आहेत.

Thiruparankundram Temple Row : तमिळनाडू : तिरुपरंकुंद्रम् टेकडीवरील मंदिराजवळ हिंदु मुन्नानीच्या आंदोलनाला मद्रास उच्च न्यायालयाची अनुमती

मुरुगन मंदिराजवळ केलेल्या इस्लामी अतिक्रमणाच्या विरुद्ध आयोजित आंदोलनाचे प्रकरण

तिलारी धरणाच्या कालव्यातून रोणापालमध्ये पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याची माजी सरपंच सुरेश गावडे यांची चेतावणी

अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !