अंनिसचे मुखपत्र अस्तित्वात असतांना आणखी एक मासिक चालू केल्यामुळे संघटनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर !
डॉ. दाभोलकर कुटुंबियांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे संघटनेच्या कार्याध्यक्षांकडून स्वतंत्र मासिक चालू !
डॉ. दाभोलकर कुटुंबियांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे संघटनेच्या कार्याध्यक्षांकडून स्वतंत्र मासिक चालू !
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाने (इग्नू) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष विषयातील २ वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला. ग्रह-तार्यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो ? यावर हा अभ्यासक्रम अवलंबून असेल.
हिंदु धर्मातील शास्त्रांना विरोध करण्यासाठी पुढे असलेल्या अंनिसने कधी अन्य पंथियांच्या धार्मिक पुस्तकांमध्ये भूत, पिशाच्च आदींच्या उल्लेखाविषयी कधी तरी आक्षेप घेतला आहे का?
वटपौर्णिमेनिमित्त व्रतवैकल्ये आणि अध्यात्म यांविषयी अभ्यास नसलेल्या अभिनेत्रीचे व्याख्यान ठेवून अंनिसचा हिंदूंना संभ्रमित करण्याचा प्रयत्न !
अंनिसने केलेल्या तक्रारींची नोंद घेण्यापेक्षा हिंदु धर्मातील सत्य आणि समाजोपयोगी गोष्टी यांवर टीका करून गैरसमज पसरवणार्या अंनिसवरच सरकारने कारवाई करावी, असे सर्वसामान्यांना वाटते !
फेसबूकचा हिंदुद्वेष पहाता उद्या त्याने सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांची पाने बंद केली, तर आश्चर्य वाटू नये ! हिंदु जनजागृती समिती आज जात्यात आणि अन्य सुपात असल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन फेसबूकचा वैध मार्गाने प्रखर विरोध केला पाहिजे !
भारतीय संस्कृती परिपूर्ण विकसित आणि विश्वव्यापी होती. हिंदुद्वेषाची झापडे ओढलेल्या अंधश्रद्धाळू अंनिसला हे काय कळणार ?
धर्माभिमानी हिंदूंनी सामाजिक माध्यमांतून अंनिसचा दांभिकपणा उघड करायला हवा !
‘नासा’सारखी आंतरराष्ट्रीय संस्था सनातन ग्रंथांचा आधार घेऊन संशोधन करत असतांना सनातन धर्माच्या ग्रंथांना अवैज्ञानिक म्हणणे हास्यास्पद ! किंबहुना गणित, खगोलशास्त्र, वैद्यक, स्थापत्य, पर्यावरण आदी सर्वच शास्त्रांचे मूळ सनातन धर्मात आहे !
यापूर्वी अंनिसवर विदेशातून मिळालेल्या निधीचा हिशोब दिला नसल्याचा आरोप झाला होता. हे पहाता सरकारने अशा प्रकारच्या सर्वच सामाजिक संस्थांची माहिती गोळा केली पाहिजे. जेणेकरून ‘टूलकिट’सारखी प्रकरणे भविष्यात होणार नाहीत !