जिवे मारण्याची धमकी देणार्या पुणे येथील तरुणाला अटक !
(म्हणे) ‘धमकी देणार्यांमध्ये ‘सनातन प्रभात’सारखे लोक असू शकतात !’ शाम मानव यांनी तोडले अकलेचे तारे !
(म्हणे) ‘धमकी देणार्यांमध्ये ‘सनातन प्रभात’सारखे लोक असू शकतात !’ शाम मानव यांनी तोडले अकलेचे तारे !
पोलीस दल हा शासनाचाच एक भाग आहे आणि पोलिसांनी अभ्यासाअंती निर्णय घोषित करूनही त्याला विरोध करणे म्हणजे पोलिसांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. हिंदु धर्म आणि संत यांना लक्ष्य करणे, ही अंनिसची रीतच असल्याने शाम मानव यांच्याकडून कोणती वेगळी अपेक्षा करणार ?
महाराजांच्या कार्यक्रमात अंधश्रद्धा मानता येईल, असे काहीही घडलेले नाही ! – पोलिसांचा निष्कर्ष
केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करणारे अंनिसवाले इतर धर्मांतील अंधश्रद्धांविषयी बोलण्याचे धाडस करतील का ?
‘बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्याविरुद्ध बोलणे थांबवले नाही, तर तुमचा नरेंद्र दाभोलकर करू’, अशी धमकी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांना २३ जानेवारी या दिवशी दूरभाषद्वारे देण्यात आली आहे.
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराजांनी दिलेले आव्हान शाम मानव यांनी का स्वीकारले नाही ? याचे उत्तर त्यांनी प्रथम द्यावे !
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा दैवी दरबार आणि दिव्यशक्ती याला आक्षेप घेतल्याप्रकरणी २० जानेवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता संविधान चौक येथे विश्व हिंदु परिषदेच्या वतीने महाराजांच्या समर्थनार्थ आणि अंनिसच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
बागेश्वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे; मात्र समितीचे ३० लाख रुपयांचे पारितोषिक त्यांनी नाकारले आहे. मानव यांच्या सर्व प्रश्नांची विनामूल्य उत्तरे देण्यात येतील.
खेड्यापाड्यातील खरोखर अंधश्रद्ध आणि अंधभक्त जेवढा अनाडी नसेल, तेवढी यांची अंधभक्ती आहे; कारण ‘सेक्युलॅरिझम’ (धर्मनिरपेक्षता) हीच खरी अंधश्रद्धा झालेली आहे. पुरोगामित्व ही आता अंधश्रद्धा झालेली आहे.
अंनिसने प्रथम स्वतःच्या संघटनेतील भ्रष्टाचार, अंतर्गत कलह आणि मनमानी कारभार थांबवण्याकडे लक्ष द्यावे !