संपादकीय : विमान आस्थापनांची असंवेदनशीलता !

विमान आस्थापनांची अकार्यक्षमता दूर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय कठोर पावले केव्हा उचलणार ?

‘इंडिगो’चे विमान १३ घंटे उशिरा उड्डाण करत असल्याने प्रवाशाने वैमानिकाला मारला ठोसा !

उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने धुक्याचा परिणाम वाढला आहे. याचा सर्व प्रकारच्या वाहतुकींवर परिणाम होत आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांचे हसे : आता पुन्हा अधिकृत विमानात बिघाड !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची मान पुन्हा एकदा लज्जेने झुकली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात ‘जी-२०’ परिषदेला उपस्थित झाल्यानंतर परतीच्या प्रवासाच्या वेळी त्यांचे अधिकृत विमान नादुरुस्त झाले होते.

Indian Air Force : भारतीय वायूदलाने पहिल्यांदाच कारगिलमध्ये रात्रीच्या अंधारात धावपट्टीवर उतरवले विमान !

कारगिल समुद्रसपाटीपासून ८ सहस्र ८०० फूट उंचीवर आहे. येथे डोंगरांच्या मध्ये अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात विमान उतरवणे, ही कठीण गोष्ट मानली जाते !

Gold Smuggling Pakistani Terriorists : पाकच्या आतंकवाद्यांकडून गोव्यातील विमानतळांवरून भारतात सोन्याची तस्करी !

पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून गोव्यातील विमानतळांचा सोन्याची तस्करीसाठी वापर आणि यातील मिळकतीचा देशभरात भारतविरोधी कारवायांसाठी होतो वापर !

Ayodhya New Airport : ‘महर्षि वाल्मीकि अयोध्या धाम’ असे असणार अयोध्येतील विमानतळाचे नाव

श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. आज पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन ! याखेरीज अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

MIG-29 Accident : दाबोली (गोवा) धावपट्टीवर ‘मिग २९’ विमानाचा टायर फुटला

ही घटना २६ डिसेंबरला घडली. त्यानंतर २ घंटे दाबोली विमानतळावर उतरणारी विमाने मोपा विमानतळाकडे वळवावी लागली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वायूदलाची विमाने म्हणजे उडत्या शवपेट्या !

तेलंगाणाच्या दिंडीगुल येथे भारतीय वायूदलाचे प्रशिक्षण देणारे विमान कोसळून झालेल्या अपघातात प्रशिक्षक वैमानिक, तर दुसरा शिकाऊ वैमानिक यांचा मृत्यू झाला. गेल्या ८ महिन्यांतील वायुदलाच्या हा तिसरा विमान अपघात आहे.

Email Threat : १० लाख डॉलर ‘बिटकॉईन’ न दिल्यास मुंबई विमानतळ बाँबने उडवून देण्याची धमकी !

वारंवार अशा धमक्या येणे म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा जराही धाक राहिला नसल्याचेच द्योतक ! हे पोलिसांना लज्जास्पद !

लाच म्हणून प्रशिक्षण विमाने घेणारे उड्डाण आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक निलंबित !

‘लाचखोरीचे विविध प्रकार’ नावाने भारतात एक पुस्तक छापता येऊ शकते, असेच यावरून वाटते ! अशा लाचखोरांना फाशीची शिक्षा करणारा कायदा करणे आता क्रमप्राप्त झाले आहे !