
नवी देहली – सिंगापूर एअरलाइन्सचे विमान लंडनहून सिंगापूरकडे जात असतांना अचानक खराब हवामानाचा सामना करावा लागल्याने विमानाने अनेक हेलकावे खालले. त्यामुळे अनेक प्रवासी घायाळ झाले असून एका ७७ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
‘Singapore Airlines’ passenger dies, many injured due to due to an air pocket & severe turbulence !
211 passengers and 18 crew were on board.#Boeing #Aviation pic.twitter.com/mWEKh91jsD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 21, 2024
हे विमान २१ मेच्या दुपारी थायलंडची राजधानी बँकॉकच्या विमानतळावर उतरवण्यात आले. विमानात एकूण २२१ प्रवासी आणि १८ कर्मचारी होते.
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation