जीवितहानी नाही

नाशिक – भारतीय वायूदलाचे मिग विमान ४ जूनला येथील पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात कोसळले. हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत सुदैवाने वैमानिक बचावले आहेत.
IAF’s Sukhoi fighter jet crashes in Nashik; Both Pilots eject safely
The plane crashed in a field near Shirasgaon village#Sukhoi #PlaneCrash #IndianAirforce
Image Credit : @NDTVProfitIndia pic.twitter.com/b5Zt4LGdbd— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 4, 2024
ते पॅराशूटच्या साहाय्याने विमानाबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघातामागील कारण शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !