Himanta Biswa Sarma : ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’साठी अर्ज केला नाहील त्यांना सरकार आधारकार्ड देणार नाही ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
आसामच्या मुसलमानबहुल ३ जिल्ह्यांत लोकसंख्येपेक्षा अधिक आधारकार्ड
आसामच्या मुसलमानबहुल ३ जिल्ह्यांत लोकसंख्येपेक्षा अधिक आधारकार्ड
देशात घोटाळा होत नाही, असे एकतरी क्षेत्र शेष आहे का ? भ्रष्टाचार्यांना फाशीसारखी शिक्षा होत नसल्यानेच भ्रष्टाचार नष्ट होण्याऐवजी वाढतच चालला आहे !
उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश यांसारख्या काही राज्यांमध्ये आरोपीच्या घरांवर बुलडोझर चालवून ती पाडण्याच्या घटनांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात २ याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्या आहेत.
हिंदूंनो, वक्फ कायदा हा लँड जिहादचे घटनात्मक रूप असून त्याद्वारे हिंदूंच्या भूमी कह्यात घेण्याचे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. केंद्रशासनाने यासंदर्भात मते मागवली असून हिंदूंनी ‘मला त्याचे काय’ अशी कूपमंडूक मनोवृत्ती त्यागून धर्मकर्तव्य बजावणे आता आवश्यक आहे !
तत्कालीन काँग्रेस राज्य सरकारने २ पेक्षा अधिक अपत्य असलेल्या सरकारी कर्मचार्यांच्या पदोन्नतीवरील बंदी उठवली होती. मुसलमानांना खुश करण्यासाठीच काँग्रेसने हा निर्णय घेतला होता, हे स्पष्ट आहे !
केवळ आपल्या सोयीसाठी झोमॅटो देत असलेल्या पदार्थांच्या किंमती जवळजवळ १५० टक्के अधिक आहेत, हे आश्चर्यजनक आहे.
छत्तीसगडचे क्रांतीसंत रामबालक दास महात्यागी म्हणाले की, आज जर आपण जागे झाले नाही, तर भविष्यात हिंदूंची संख्या होईल; म्हणून संघटित होऊन आवाज उठवा.
नागपूर मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालकांनी असे आदेश दिले आहेत. आदेशांचे उल्लंघन करणार्यांवर मनपाच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाचे आणि श्री रुक्मिणीमातेचे दर्शन, नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा, चंदन उटी पूजा अशा सर्व पूजांची नोंदणी आता १ ऑक्टोबरपासून ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात येणार आहे.
काँग्रेसवाल्यांना भारत अस्थिर असणे अपेक्षित असल्याने ते अशा प्रकारची विधाने करत आहेत. अशांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबण्याची आवश्यकता आहे !