कृतज्ञता ! कृतज्ञता !! कृतज्ञता !!!

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, तुमच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे आम्ही ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य करू शकत आहोत. हिंदूंवरील अन्याय आणि आघात सडेतोडपणे मांडण्याचे धैर्य तुम्ही आम्हा सर्वांमध्ये निर्माण केले आहे. ‘व्रतस्थ धर्मरक्षक’ ठरलेल्या ‘सनातन प्रभात’च्या वाटचालीत आम्हाला खारीचा वाटा उचलण्याची संधी दिली, यासाठी कृतज्ञता !

– दैनिक ‘सनातन प्रभात’ सेवा करणारे सर्व साधक