हिंदूंना जागृत करण्याचे मोलाचे कार्य सनातन प्रभात करत आहे.

पालघर येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रम’चे पू. भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांचे उद्गार !

पू. भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

सद्यस्थितीत हिंदूंना त्यांच्या मूळ संस्कृतीचे विस्मरण झाले आहे. हिंदु विभागलेला आहे. तो जागृत होणे आवश्यक आहे. ‘सनातन प्रभात’ हिंदूंना जागृत करण्यासाठी मोलाचे कार्य करत आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’चे विचार आणि लेख यांतील मर्म जो  जाणेल, त्याला वास्तवाचे भान होईल.