PM Modi On Podcast : वर्ष २००२ पूर्वीही गुजरातमध्ये दंगली झाल्या; मात्र त्यावर कुणीच बोलत नाही !
गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेली दंगल आतापर्यंतची मोठी दंगल होती, ही धारणा चुकीची आहे. वास्तव असे आहे की, वर्ष २००२ पूर्वी गुजरातमध्ये धार्मिक दंगली झाल्या होत्या. तरीही वर्ष २००२ प्रमाणे त्या कधीही आंतरराष्ट्रीय बातम्या बनल्या नाहीत.