‘शिवाजी विद्यापीठ’ नव्हे, तर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, या नामविस्तारासाठी आज कोल्हापूर येथे भव्य मोर्चा !

सन्मान छत्रपतींचा, स्वाभिमान महाराष्ट्राचा !

वेळ : दुपारी ३ वाजता

मार्ग : दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर

आयोजक : हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदु जनजागृती समिती