हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

बिहारच्या इजमाली गावात पंचमुखी हनुमान मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर मशिदींतून धर्मांध मुसलमानांनी प्राणघातक आक्रमण केले. यात अनेक जण घायाळ झाले. त्यातील एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Attack On Hindus : गोपालगंज (बिहार) येथे मंदिरासाठी देणगी गोळा करणार्‍या हिंदूंवर मशिदीतून प्राणघातक आक्रमण
    https://sanatanprabhat.org/marathi/893383.html