ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचे पुणे येथे निधन !
पुणे डेलीमध्ये उपसंपादक म्हणून आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे (‘यू.एन्.आय.’चे) प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले, तसेच इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्वर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स या नियतकालिकांसाठीही त्यांनी योगदान दिले.