देशात मुसलमान नाही, तर पोलीसच असुरक्षित !

फलक प्रसिद्धीकरता

राजस्‍थानच्‍या टोंक जिल्‍ह्यातील कोतवाली नगर भागात महंमद बशीर नावाच्‍या एका मुसलमान तरुणाने पोलीस ठाण्‍यासमोर पोलीस हवालदारावर चाकूने आक्रमण केले. ‘माझ्‍याबद्दल कुणी तक्रार केली आहे? मी त्‍याला सोडणार नाही’, असे तो म्‍हणत होता.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :