नामस्मरणाने देहबुद्धी जाते !
उकसान गावच्या एका माणसाला महारोग झाला होता. योगायोगाने श्रीमहाराजांशी (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याशी) त्याची गाठ पडली. श्रीमहाराजांनी त्याच्याकडून साडेतीन कोटी जपाचा संकल्प करून घेतला आणि गोंदवल्यास रहाण्यास सांगितले.