
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर २२ सप्टेंबरच्या रात्री पीडित महिला (वय २९ वर्षे) एकटीच उभी होती. दोन अज्ञातांनी तिचे तोंड दाबले आणि रेल्वेस्थानकाबाहेरील टॅक्सी स्टँडच्या मागे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका :महाराष्ट्राची आर्थिक राजधानी झाली वासनांधांचे शहर ! |
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
१० वर्षे उलटूनही ‘सी.आय.डी.’ अहवाल गुलदस्त्यातच ?
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
बनावट औषधे आणि इंजेक्शने विकणार्यांवर कारवाई होत नसल्याने सदस्य संतप्त !
कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित उपकरणांच्या अपवापराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार !
‘गाय आम्हाला कुराणाप्रमाणे पवित्र, हत्या करणार्यांवर कारवाई करावी’ – आमदार अबू आझमी