
साना (येमेन) – येमेनच्या हुती आतंकवाद्यांनी लाल समुद्रात स्फोटकांनी भरलेल्या नौकेने तेल वाहून नेणार्या ब्रिटीश नौकेवर (टँकरवर) आक्रमण केले. हे आक्रमण होदेइदाह बंदरापासून ११० किमी अंतरावर करण्यात आले. व्यावसायिक नौकेवर हुती आतंकवाद्यांनी केलेले हे पहिले आक्रमण होते.
सौजन्य:HD
इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये गेल्या वर्षी चालू झालेला संघर्ष आता लेबनॉन आणि इराण या देशांमध्ये पसरला आहे. हुती आतंकवाद्यांनी इस्रायलविरुद्ध सैनिकी कारवाई तीव्र करण्याची चेतावणी दिली आहे. येमेनवरून उडणारे अमेरिकन ड्रोन पाडल्यानंतर त्यांनी ही चेतावणी दिली.
PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
Japan Earthquake : जपानमध्ये ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : सुनामीची चेतावणी
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !