‘Allahu Akbar’ In RSS Dussehra Procession : रत्नागिरी – रा.स्व. संघाच्या संचलनाच्या वेळी मुसलमानांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा !

‘गंगा जमुनी तहजीब’चा केवळ हिंदूंना उपदेश करणारे धर्मनिरपेक्षतावादी आता या घटनेवरून मुसलमानांना एक चकारही बोलत नाहीत ! यातून मुसलमानांपेक्षा हे धर्मनिरपेक्षतावादीच हिंदूंचे अधिक घातक शत्रू आहेत, असेच म्हणायला हवे !

Attack On UN Soldiers : संयुक्‍त राष्‍ट्रांचे २ सैनिक घायाळ झाल्‍यावरून भारताची चिंता वाढली !

या शांती सैन्‍यात भारताचे ६०० सैनिक आहेत. हे सैनिक लेबनॉनमध्‍ये संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या शांती मिशनचे काम करत आहेत.

India Rejects Trudeau’s Claim : लाओसमध्‍ये पंतप्रधान मोदी यांना भेटल्‍याचा कॅनडाच्‍या पंतप्रधानांचा दावा भारताने फेटाळला !

ट्रुडो यांचा खोटारडेपणाही आता समोर आल्‍याचेच यातून लक्षात येते ! अशा देशाच्‍या पंतप्रधानांसमवेत भारताने संबंध तरी का ठेवावेत ?

NCPCR Chairperson Priyank Kanoongo : मदरशांना सरकारी पैसा देऊ नका, मदरसा बोर्ड विसर्जित करा !

राष्‍ट्रीय बाल अधिकार आयोगाचे अध्‍यक्ष प्रियांक कानूनगो यांचे राज्‍य सरकरांना पत्र

Hubballi 2022 Riots By Muslims : कर्नाटकातील काँग्रेस सरकार खटला मागे घेणार !

दगंलखोर मुसलमानांना पाठीशी घालणारी काँग्रेस ! यातूनच ‘काँग्रेस सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट’च, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Bangladesh Durga Puja Attacks : बांगलादेशात आतापर्यंत ३५ दुर्गापूजा मंडपांवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे

भारतात मुसलमानांच्‍या सणांच्‍या वेळी आक्रमण करण्‍याची एकजरी घटना घडली असती, तर देशात त्‍यांनी रस्‍त्‍यावर उतरून आकाशपाताळ एक केले असते आणि त्‍यांना ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्षांनी पाठीशी घातले असते !

Terrorists Waiting To Infiltrate India : भारत-पाक सीमेवर १५० आतंकवादी घुसखोरीच्‍या प्रतीक्षेत !

भारत इस्रायलकडून आतंकवाद्यांना त्‍यांच्‍या घरात घुसून मारण्‍याचा आदर्श कधी घेणार ?

Bangladesh Bomb Attack DurgaPuja : बांगलादेशात दुर्गापूजा मंडपावर फेकण्‍यात आला पेट्रोल बाँब !

चोरट्यांनी बाँब फेकल्‍याचा पोलिसांचा दावा : बांगलादेशात सध्‍या हिंदूंवर होत असलेल्‍या अत्‍याचारांच्‍या घटना पहाता दुर्गापूजा मंडपावर पेट्रोल बाँब फेकण्‍याचा प्रयत्न हिंदू कशाला करतील ?

Karnataka Deputy CM DK Shivakumar : कन्‍नड भाषा जाणून घेतल्‍याखेरीज कुणीही कर्नाटकात राहू शकत नाही !

महाराष्‍ट्रात कुणी मराठी शिकणे आणि बोलणे अनिवार्य करण्‍याची मागणी केल्‍यावर त्‍याला संकुचित म्‍हणणारी काँग्रेस आता स्‍वतःच ते करत आहे, हा काँग्रेसचा दुटप्‍पीपणा आहे !

Muslims Threatened Kolkata Durga Puja : बांगलादेशात नव्‍हे, तर कोलकाता येथे मुसलमान मुलांची दुर्गापूजा मंडपात घुसून धमकी !

अजान चालू असल्‍याने ध्‍वनीक्षेपक बंद करण्‍याची धमकी : सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनी दाखवायचा आणि अन्‍यांनी धर्मांधता जोपासायची, अशीच देशातील स्‍थिती आहे. ती पालटण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !