ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्याकडून सन्मान !
या प्रसंगी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ‘वारकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नरत आहोत आणि यापुढेही राहू’, असे सांगितले.
या प्रसंगी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ‘वारकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नरत आहोत आणि यापुढेही राहू’, असे सांगितले.
‘सामंत सारंग रागातून श्रीरामाचे तत्त्व सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याने तो राग ऐकत असतांना माझा श्रीरामाचा नामजप चालू झाला’, हे लक्षात आले.
‘आपत्काळात परात्पर गुरुदेव आणि साधक यांचे स्मरण अन् त्यांच्याबद्दलचा कृतज्ञताभाव हीच संजीवनी आहे’
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणदर्शन’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील गुरुदेवांच्या छायाचित्रातील त्यांचा पांढरा सदरा पूर्णपणे पिवळा झाला आहे.
श्री. जैसवाल यांनी नि:स्वार्थीपणे आणि भावपूर्ण संतसेवा करून सर्व साधकांच्या समोर आदर्श ठेवला आहे.’
अर्थमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला ५० कोटी रुपये देतो, अशी घोषणा केली; मात्र प्रत्यक्षात निधीही आलेला नाही.
मी आरशाच्या अजून जवळ जाऊन पाहिले. तेव्हा मला माझ्या डोळ्यात ‘ॐ’ उमटलेला दिसला. या ‘ॐ’ विषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
भक्तीसत्संग संपल्यावर मी भोजनकक्षात प्रसाद घेण्यासाठी गेले. तेव्हा तेथील साधकांकडे पाहून ‘प्रत्येकाच्या मनात केवळ ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप चालू आहे’, असे मला वाटत होते.
ध्यानमंदिरात देवतांचे सगुण तत्त्व असणे आणि सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ असल्याने साधिका मार्गिकेत चालत असतांना तिचा नामजप भावपूर्ण होणे.
बस वाहतूकदार आणि मंगल कार्यालयाच्या मालकानेही अल्प मूल्यात सोयी उपलब्ध करून देणे अन् बसच्या मालकाने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी बसची आवश्यकता लागली, तर सेवा म्हणून साहाय्य करीन’, असे सांगणे.