खड्डे चुकवा, परवाना मिळवा !
एका सामाजिक माध्यमावर नुकतेच एक लिखाण वाचनात आले. त्यात म्हटले होते, ‘खड्डे चुकवा, परवाना मिळवा !’ ‘आर्.टी.ओ.’, म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार ‘इंग्रजी आठ’ आकड्याप्रमाणे दुचाकी चालवता आल्यास परवाना दिला जातो; पण आता सध्याच्या स्थितीनुसार कार्यालयाने त्यांचे नियम पालटून वास्तववादी विचार करायला हवा. आठ आकड्याच्या ऐवजी शिकाऊ वाहनचालकाला पुढील अडथळ्यांतून वाहन चालवायला द्यावे, उदा. १० … Read more