सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आणि संतांचे आज्ञापालन करण्याचे महत्त्व !

‘जुलै २०२३ मध्ये आम्ही बाहेरगावी एका ओळखीच्या व्यक्तींच्या घरी रहायला गेलो होतो. त्यांच्या घरी गेल्यावर काही वेळातच पू. वामन (सनातनचे दुसरे बालसंत) यांनी मला सांगितले, ‘‘आई, यांच्या या घरात सगळीकडे काळंच काळ (वाईट शक्ती) आहे. यांच्या घरात नारायण कुठेच नाहीत…

ठाणे येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. आरव अनिकेत मेढेकर (वय १० वर्षे) !

उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला कु. आरव अनिकेत मेढेकर याचा २४.८.२०२४ (श्रावण कृष्ण षष्ठी) या दिवशी दहावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

करंजाडे, नवीन पनवेल (जिल्हा रायगड) येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. ऋग्वेद राजेश गावडे (वय ७ वर्षे) !

उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला कु. ऋग्वेद राजेश गावडे याचा २४.८.२०२४ (श्रावण कृष्ण षष्ठी) या दिवशी सातवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

साधकाच्या मनात अपघाताचे विचार येणे आणि त्या संदर्भात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली नामजपादी उपायांच्या संदर्भातील सूचना वाचल्यानंतर साधकाला त्याच्या मनात अपघाताचे विचार येण्यामागील कार्यकारणभाव समजणे

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘साधकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले असणे आणि त्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शोधलेले नामजपादी उपाय’ या संदर्भात छापून येणे

प्रेमळ आणि संतांप्रती अपार भाव असणार्‍या सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे (वय ७६ वर्षे) !

श्रावण कृष्ण पंचमी (२४.८.२०२४) या दिवशी पू. (सौ.) शैलजा परांजपे (सनातनच्या ९० व्या (व्यष्टी) संत) यांचा ७६ वा वाढदिवस आहे.

श्रावण मास येता मन उत्साही होई।

आषाढ, श्रावण, भाद्रपद अन् कार्तिक हे असती चातुर्मास।
व्रत-वैकल्यांमुळे भरतो चातुर्मासात नवोल्हास।।
श्रावणात सर्वत्र हिरवीगार वनराई शोभून दिसे।
निसर्गसौंदर्य पाहून मन आनंदाने बागडत असे।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती

गुरुदेवांनी साधकांना डोळे बंद करून आणि हात वर करून बोटे आकाशाच्या दिशेने करायला सांगितली.

ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी लिहिलेल्या सूक्ष्म ज्ञानाच्या धारिकांचे संकलन केल्यामुळे होणारे आध्यात्मिक लाभ !

अनेक वेळा संकलनाशी संबंधित सेवा करणारे साधक वाक्यरचना किंवा शब्द यांत पालट करून एवढे चांगले संकलन करतात की, मला पडताळून मिळालेल्या धारिकेतील लिखाण वाचतांना माझा भाव जागृत होतो.

टॅक्सी आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असून चिथावणीला बळी पडू नये ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन

टॅक्सी व्यावसायिकांचे मोपा विमानतळावरील ‘पार्किग शुल्क’ (वाहन उभे करण्यासाठीचे शुल्क) अल्प करणे आणि पार्किंगसाठी वेळ वाढवून देणे, हे दोन्ही प्रश्न मी सोडवले आहेत.

गोव्यातील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करणार ! – अलोक कुमार, पोलीस महासंचालक

गोव्यातील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी गोवा पोलिसांनी योजना आखली आहे. या अंतर्गत मोठ्या अमली पदार्थ व्यावसायिकांना ओळखून त्यांचे स्रोत आणि जाळे शोधून काढून ते उद्ध्वस्त केले जाणार आहे.