गणेशोत्सव मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमासह पारंपरिक वाद्यांवर भर द्यावा ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

गणेशोत्सव मंडळांनी आगामी गणेशोत्सव सामाजिक भावनेतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कारवाईअभावी गुन्हेगारांना भीती नाही ! – डॉली शर्मा, प्रवक्त्या, काँग्रेस

राज्यात मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गुन्हेगारांवर कारवाई होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अर्ज सप्टेंबरपर्यंत स्वीकारणार !; मुंबईत लहान मुलीला मुलींकडूनच मारहाण !…

अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर २५ प्रवासी घायाळ झाले आहेत.

गणेशोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर येथून २४५ एस्.टी. गाड्या जाणार ! – पंडित चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी

संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत येणार्‍या ८ ठिकाणांच्या अंतर्गत ४ ठिकाणी पहिल्या टप्प्यात ही उभारणी करण्यात येत आहे. यानंतर कन्नड आणि गंगापूर येथे उभारण्यात येणार आहे.

लाभार्थी महिलांची बंद झालेली बँक खाती तात्काळ चालू करावीत ! – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त

लाभार्थी महिलांकडून थकीत कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बंद असलेली बँक (अधिकोष) खाती तात्काळ चालू करण्याची सूचना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी शहरातील बँकांच्या अधिकार्‍यांना केली आहे.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’तील पात्र महिलांना मिळणार लाभ !  – आदिती तटकरे, महिला आणि बाल विकास मंत्री

३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया चालू असून त्यातील पात्र महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान ३१ ऑगस्टपासून ३५ दिवस ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर लोकलने प्रवास करणार्‍यांना ३१ ऑगस्टपासून पुढील महिनाभर प्रवासाचे वेगळे नियोजन करावे लागणार आहे. ५ दिवस १० तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे.

WAQF Claims Govindpur Bihar : ९५ टक्‍के हिंदू असलेले गोविंदपूर (बिहार) गाव रिकामे करण्‍याचा वक्‍फ बोर्डाचा आदेश !

अमर्याद अधिकारांचा लाभ उठवत वक्‍फ बोर्डाने अवघ्‍या १३ वर्षांत त्‍याच्‍या कह्यातील भूमीचे क्षेत्रफळ दुप्‍पट केले आहे. या मालमत्ता ८ लाख एकरपेक्षा अधिक भूमीवर पसरल्‍या आहेत.

Attacks on Hindus in Bangladesh : हिंदूंकडून खंडणीमध्‍ये मागितले जाते आहे सोने, पैसे आणि मुली !

बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे थांबणार नाहीत; कारण ती वर्ष १९४७ पासूनच (पूर्व पाकिस्‍तानची स्‍थापना झाल्‍यापासूनच) चालू आहेत आणि हिंदू नष्‍ट होईपर्यंत ती चालूच रहाणार आहेत

Teacher sexually abused 9 girls : कोईम्‍बतूर (तमिळनाडू) : शिक्षकानेच केले ९ मुलींचे लैंगिक शोषण !

बलात्‍कार्‍यांना फाशीचीच शिक्षा देण्‍याचा कायदा आता झाला पाहिजे, असेच कोईम्‍बतूरसारख्‍या घटनेनंतर जनतेला वाटते !