श्रीरंगा, केवळ तुझीच मूर्ती असावी माझ्या अंतरंगी ।
माझ्या मनात ‘मी श्रीरंगाच्या समवेत कसा रंग खेळू ? मी त्याला कसे आळवू ?’, असे विचार होते. त्या वेळी मला हे प्रार्थनामय काव्य स्फुरले. ते त्याच्याच चरणी अर्पण करते.
माझ्या मनात ‘मी श्रीरंगाच्या समवेत कसा रंग खेळू ? मी त्याला कसे आळवू ?’, असे विचार होते. त्या वेळी मला हे प्रार्थनामय काव्य स्फुरले. ते त्याच्याच चरणी अर्पण करते.
या आक्रमणात घायाळ झालेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव रत्नदीप गायकवाड असून त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे.
यवतमाळ येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने २४ ऑगस्ट या दिवशी बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात बंद पुकारून मूक मोर्चा काढण्यात आला.
दक्षिण फ्रान्समधील ज्यू धर्मस्थळ जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यापूर्वी तिने पोलिसांवर गोळीबारही केला.
हे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला आणि नाशिवंत साहित्य आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्या वाहनांना लागू रहाणार नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळातही मुसलमानांनी अशाच प्रकारच्या मागण्या केल्या होत्या. त्याचे भयंकर दुष्परिणाम सारा देश आज भोगत आहे.
राज्याबाहेरून येणार्या श्री गणेशमूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहेत कि नाहीत ? हे शोधून काढण्यासाठी मूर्तींचा उत्पादक कोण ? त्या कोठून आल्या ? पुरवठादार कोण ? वाहतूक करणार्या वाहनाचा क्रमांक आदी सर्व माहितींची नोंद ठेवावी.
ग्रामस्थांना उपोषण करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
शासकीय मंडळे तोट्यात जाण्यास कारणीभूत असलेल्यांच्या वेतनातून हा तोटा भरून का घेऊ नये ? स्वतःच्या खिशातील पैसे जात नसल्यानेच सरकारी उद्योग तोट्यात गेले, तरी प्रशासकीय अधिकार्यांना त्याचे काही एक वाटत नाही !
मुसलमानांचा जन्मदर हिंदूंच्या चौपट आहे. मुंबईत १० वर्षांनी हिंदू नामशेष झालेले असतील. या जनअसंतुलनावर उपाय म्हणजे जनता एन्.आर्.सी. ! या जनआंदोलनाचा आरंभ महाराष्ट्रातूनच करण्याचे कारण महाराष्ट्राला इतिहास आहे.