Karnataka PSI Death Case : पोलीस उपनिरीक्षकाच्या आकस्मिक मृत्यूला काँग्रेसचे आमदार उत्तरदायी असल्यावरून गुन्हा नोंद !

उपनिरीक्षकाच्या पत्नीकडून गंभीर आरोप : आमदाराने ३० लाख रुपयांची केली होती पतीकडे मागणी, ताणातून आला हृदयविकाराचा झटका !

कोणत्याही मार्गाने त्वरित लेबनॉन सोडा ! – America And Britain Advisory

याखेरीज अनेक देशांनीही त्यांच्या नागरिकांना लेबनॉन सोडण्यास सांगितले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचाही समावेश आहे.

बंट्वाळ (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमान तरुणांकडून अल्पवयीन हिंदु मुलीचा लैंगिक छळ !

अशांना फाशीचीच शिक्षा करणारा कायदा करा !

मध्यप्रदेशातील ३ मोगलकालीन वास्तूंवर मध्यप्रदेश वक्फ बोर्डाचा अधिकार नाही ! – Jabalpur High Court

मुळात केंद्र सरकारने वक्फ कायदा आणि मंडळ दोन्ही रहित करण्याची आवश्यकता आहे. देशात रेल्वे, संरक्षण मंत्रालय यांच्यानंतर वक्फ मंडळाकडेच सर्वाधिक भूमी आहे. हे देशाच्या सुरक्षेसाठी योग्य नाही !

CJI Chandrachud : लोकांसाठी न्यायालयीन प्रक्रिया शिक्षेसारखी आहे ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

ही स्थिती पालटण्यासाठी न्यायालयानेच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा भविष्यात लोक न्यायालयाची पायरी चढण्याचे टाळतील !

Raebareli Fake Birth Certificate : उत्तरप्रदेशातील ६ गावांतून बनवण्यात आली २० सहस्र बनावट जन्म प्रमाणपत्रे

इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट जन्म प्रमाणपत्रे बनवून दिली जाईपर्यंत पोलीस, गुप्तचर आदींना याची माहिती कशी मिळाली नाही ? बनावट जन्म प्रमाणपत्रे बनवून घुसखोरांना देणार्‍या देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा करण्याची आवश्यकता आहे !

अतिक्रमण कारवाईस टाळाटाळ केल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्तांसह ९ जणांना नोटीस !

अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई न करणार्‍या अधिकार्‍यांनी कारवाई न करण्यासाठी पैसे घेतले आहेत का ? याची शहानिशा व्हायला हवी !

छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २ ऑगस्ट या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. त्या निमित्ताने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

पश्चिम महाराष्ट्रात ८५ लाख वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी २२६ कोटी रुपयांचा परतावा !

ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजदेयकांमध्ये समायोजित करण्यात आली आहे, अशी माहिती वीज वितरण आस्थापनाकडून देण्यात आली आहे.

अनिल देशमुख स्वीय साहाय्यकाच्या माध्यमातून पैसे घेत होते ! – सचिन वाझे यांचा कारागृहातून आरोप

वाझे यांनी म्हटले आहे की, फडणवीस यांना पत्र देऊन ही माहिती मी दिली आहे. सीबीआयकडेही तसे पुरावे आहेत. देशमुख यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत.