Bangladeshi Girl Letter : बांगलादेशातील हिंदूंना साहाय्य करण्याची तेथील हिंदु मुलीने पत्र लिहून पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली मागणी !
बांगलादेशातील हिंदूंची दुःस्थिती लक्षात घेता आतातरी भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंना साहाय्य करील का ?
बांगलादेशातील हिंदूंची दुःस्थिती लक्षात घेता आतातरी भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंना साहाय्य करील का ?
जे युरोपातील एका नेत्याला वाटते, ते भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना अथवा राजकीय पक्षांना का वाटत नाही ? कि वाटते, पण बोलण्याचे धाडस करत नाहीत ?
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमींवर येऊ नये. सरकारी यंत्रणेने स्वतःहून याची नोंद घेऊन असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी पावले उचलणे आवश्यक !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे गंभीर विधान
शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला व्हावा, यासाठी प्रत्येक महिन्याला १० सहस्र रुपये इतके मानधन देऊन महाराष्ट्र सरकार ५० सहस्र युवकांची ‘योजनादूत’ म्हणून नियुक्ती करणार आहे. ‘मुख्यमंत्री योजनादूत’ कार्यक्रमाच्या अंतर्गत हे युवक सरकारी योजनांचा प्रचार करणार आहेत.
गुजरात येथील आतंकवादविरोधी पथकाने भिवंडी परिसरातील नदी नाका भागात असलेल्या एका खोलीमध्ये धाड घालून ८०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या साठ्यासह महंमद युनूस आणि महंमद आदिल या भावांना अटक केली आहे.
भारतातील हिंदूंनो, ‘बांगलादेशातील या घटना वर्तमान असून हे तुमचे भविष्य आहे’, हे शब्द विसरू नका ! हिंदू संघटित झाले नाहीत, तर भगवंताने तरी तुमचे रक्षण का करावे ?
भिवंडी येथील गायत्रीनगर भागात रहाणार्या एका अल्पवयीन मुलीशी ‘वेलकम’ उपाहारगृहाचा मालक रऊफ खान याने असभ्य संभाषण केलेे. यानंतर रऊफ यास खडसावण्यासाठी पीडित मुलीची आई तिथे गेली. त्याने तिला शिवीगाळ करून तिच्यावर आक्रमण केले.
देशातील केवळ एकाच मुसलमान नेत्याला असे बोलावेसे वाटते, यावरून देशात कोणत्या मानसिकतेचे अल्पसंख्यांक रहातात, हे लक्षात घ्या !
वक्फ बोर्डासंबंधीचे विधेयक लोकसभेत सादर