SANATAN PRABHAT EXCLUSIVE : आमच्‍या रक्षणासाठी प्रयत्न करा, अन्‍यथा २-३ वर्षांत बांगलादेशातून आमचा नायनाट होईल ! – बांगलादेशी हिंदु

बांगलादेशातील हिंदू नरकयातना भोगत असून हे सनातन प्रभातच्‍या प्रतिनिधींनी प्रत्‍यक्ष तेथील हिंदूंच्‍या तोंडून ऐकले. देशातील काही भागांतील हिंदूंशी भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला असता त्‍यांनी त्‍यांच्‍या दैनावस्‍थेची माहिती विशद केली.

Madhyapradesh High Court : मध्‍यप्रदेश वक्‍फ बोडाने नादिरशाहच्‍या कबरीवर केलेला दावा मध्‍यप्रदेश उच्‍च न्‍यायालयाने फेटाळला  

मध्‍यप्रदेशातील बुरहानपूर जिल्‍ह्यातील काही प्रमुख ऐतिहासिक वास्‍तूंच्‍या मालकीवर दावा करणारा मध्‍यप्रदेश वक्‍फ बोर्डाचा आदेश मध्‍यप्रदेश उच्‍च न्‍यायालयाने फेटाळला.

Gujarat Hindu Attack : ‘हे हिंदू आहेत यांना मारा’ असे सांगत हिंदू कुटुंबावर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

गुजरातमध्‍ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे होतात, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

Bangaladesh Hindu Attack : बांगलादेशात अद्यापही हिंदूंवर आक्रमणे चालूच

जगात हिंदूंना कुणीच वाली नसल्‍याने ही स्‍थिती त्‍यांचा निर्वंश होईपर्यंत चालूच रहाणार आहे, हे स्‍वीकारावे लागेल !

Bangladesh Crisis : भारतात येऊ पहाणार्‍या ६०० जणांना भारतीय सैनिकांनी परत पाठवले !

सीमा सुरक्षा दलाने ५०० ते ६०० बांगलादेशी नागरिकांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. माणिकगंज सीमेजवळ ही घटना घडली. घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या सर्व लोकांना सीमा सुरक्षा दलाच्‍या उत्तर बंगाल फ्रंटियरच्‍या अधिकार्‍यांनी रोखले आणि बांगलादेशात परत पाठवले.

आमची लोकसंख्‍या २५ कोटी असून त्‍यातील ५ कोटी बलीदान देऊन राज्‍यघटना उलथवतील ! – मुसलमान नेता

‘भाजप सरकार राज्‍यघटना पालटत आहे’ अशी ओरड करणारे काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी पक्ष आता कुठे आहेत ? ते याविषयीर तोंड का उघडत नाहीत ?

Baba Ramdev : आम्‍ही बांगलादेश निर्माण करू शकतो, तर हिंदूंच्‍या रक्षणासाठी हस्‍तक्षेपही करू शकतो ! – योगऋषी रामदेवबाबा

बांगलादेशामध्‍ये हिंसाचार शिगेला पोचला आहे. जमात-ए-इस्‍लामी आणि सर्व कट्टरतावादी शक्‍ती त्‍यांचे क्रौर्य दाखवत आहेत. अशा कोणत्‍याही घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये. ते खपवून घेतले जाणार नाही.

Bangladesh Hindu : बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांमागे तेथील सैन्‍य आणि पोलीस ! – गुप्‍तचरांची माहिती

यातून स्‍पष्‍ट होते की, बांगलादेशात पुढे हिंदूंचे काय होणार आहे ! रक्षकच भक्षक असतील, तर काय होते, हे लक्षात येते ! भारत आता तेथील हिंदूंचे रक्षण करण्‍यासाठी हस्‍तक्षेप करणार का ? असा प्रश्‍न निर्माण होतो !

केशकर्तनालयाचा मालक युसूफ याने थुंकी लावून केला ग्राहकाच्‍या चेहर्‍याचा मसाज

अशा घटनांविषयी काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस आदी मुसलमानप्रेमी पक्ष काही बोलत नाहीत !

विशाळगडावर सापडलेल्या नव्या वेलवर्गीय वनस्पती प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव !

ही वनस्पती वेलवर्गीय असून त्याचे ४ वेल संशोधकांना विशाळगडावर दिसून आले आहेत.