स्विडन येथील कट्टर मुसलमानविरोधी नेता सलवान मोमिका यांचे वक्तव्य

स्टॉकहोम (स्विडन) – सलवान मोमिका या कट्टर मुसलमानविरोधकाने बांगलादेशातील हिंदूंच्या दैनावस्थेच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी ‘एक्स’वरून पोस्ट करत म्हटले की, जगाचे डोळे कुठे आहेत ? बांगलादेशातील मुसलमानांकडून तेथील हिंदूंचा नरसंहार होत असल्यामुळे सर्व जगाचे लक्ष त्यांच्याकडे आहे.
मोमिका यांनी कुराणच्या प्रती अनेक वेळा प्रशासनाची अनुमती घेऊन जाळल्या आहेत. यासाठी ते सामूहिक कार्यक्रमांचेही आयोजन करत असतात. त्यांच्या म्हणण्यानुसार कुराण हेच जागतिक स्तरावरील आतंकवाद वाढण्यामागील मूळ कारण आहे.
संपादकीय भूमिकाजे युरोपातील एका नेत्याला वाटते, ते भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना अथवा राजकीय पक्षांना का वाटत नाही ? कि वाटते, पण बोलण्याचे धाडस करत नाहीत ? |
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुसलमानांनी पूर्वजांच्या परंपरा स्वीकारल्यास त्यांना हिंदु राष्ट्रात कोणताही धोका नसेल ! – Yogrishi Ramdev baba