सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती झाड तोडल्यास ५० सहस्र रुपये दंड होणार !
सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती झाड तोडणार्यांना ५० सहस्र रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. ७ ऑगस्ट या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती झाड तोडणार्यांना ५० सहस्र रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. ७ ऑगस्ट या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
‘लोटस कल्चरल अँड स्पोर्टिंग असोसिएशन’द्वारे ५१ लाख मृत्तिका शिवलिगांचा संकल्प करण्यात आला असून शुभारंभाच्या दिवशी १ लाख १७ सहस्र ७१३ शिवलिंग करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांना ‘ई-पॉज’ यंत्र उपयोगात आणण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. यावर उपाययोजना काढण्यासाठी सर्वच ‘ई-पॉज’ यंत्रे तात्पुरत्या स्वरूपात शासनाकडे जमा करण्यात आली आहेत.
आत्महत्येपूर्वी राहुल यांनी पत्नी जयश्री यांच्या भ्रमणभाषवर २० ते २५ संदेश पाठवून त्यामध्ये काहींनी मानसिक त्रास दिल्याचे म्हटले होते. दत्तू गोमासे यांची वायफळ रिठी येथे ३.६६ हेक्टर शेती होती.
५०० पूरग्रस्तांना विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने दिवसातून ३ वेळा खाद्यपदार्थांची पाकीटे देण्यात येत आहेत, अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
‘ओव्हरटेक’ (वाहनाची गती वाढवून शेजारील वाहनाला मागे टाकणे) करण्याच्या प्रयत्नात मीरा रोडवर महिलेचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका स्कुटीचालक महिलेचा मृत्यू झाला आहे.
राजवाडा येथून चालू झालेला मोर्चा शिवतीर्थमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोचल्यावर मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर शिक्षक संघटनांच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
उरण येथील यशश्री शिंदे आणि धारावी येथील धीरज वैश्य यांच्या हत्याकांडांतील आरोपींना कडक शिक्षा द्या, या मागणीसाठी अमळनेर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ ऑगस्ट या दिवशी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे.
१५ वर्षांखालील मुसलमान मुलीचा विवाह करणे, हे कायद्याचे उल्लंघन ! – राष्ट्रीय महिला आयोग