Brazil Plane Crash : ब्राझिलमध्‍ये झालेल्‍या विमान अपघातात सर्व ६२ लोकांचा मृत्‍यू !

ब्राझिलिया येथील विन्‍हेडो प्रांतात मोठी विमान दुर्घटना घडली असून त्‍यात असलेल्‍या सर्व ६२ जणांचा मृत्‍यू झाला आहे. स्‍थानिक वेळेनुसार ९ ऑगस्‍टच्‍या दुपारी १.४५ वाजता हा अपघात झाला. यात ५८ प्रवासी यांच्‍यासह वैमानिक आणि ३ कर्मचारी असे ६२ जण प्रवास करत होते.

Egyptian Wrestler Arrested : पॅरिस ऑलिंपिक : इजिप्‍तचा कुस्‍तीपटू महंमद अलसाईद याला लैंगिक छळाच्‍या आरोपाखाली अटक !

आता कुणी या घटनेवरून या कुस्‍तीपटूचा धर्म आणि महिला अत्‍याचार यांचा संबंध जोडल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !

Bangladesh Hindu Protest : ढाका (बांगलादेश) येथे हिंदु संघटनेकडून हिंदूंवरील आक्रमणाच्‍या विरोधात  निदर्शने

बांगलादेशातील हिंदु संघटनेने लगेचच रस्‍त्‍यावर उतरून निदर्शने करणे अभिनंदनीय आहे; मात्र आता त्‍यांनी इतक्‍यावरच न थांबता तेथील हिंदूंना स्‍वसंरक्षण शिकवणे आवश्‍यक आहे !

Bangladeshi Hindu : बांगलादेश सीमेवर मोठ्या संख्‍येने पोचलेल्‍या बांगलादेशी हिंदूंची भारतात प्रवेश देण्‍याची मागणी

बांगलादेशामध्‍ये हिंदूंवरील आक्रमणांमुळे सहस्रो हिंदू भारतात येण्‍यासाठी सीमेवर पोचले आहेत. भारतात प्रवेश मिळवण्‍यासाठी बांगलादेशी हिंदू सीमेवरील नदी आणि तलाव यांमध्‍ये उभे राहून ‘जय श्री राम’चे नारे देत आहेत.

Mr Thanedar : बांगलादेशात अल्‍पसंख्‍य हिंदूंना न्‍याय मिळेपर्यंत थांबणार नाही ! – खासदार श्री ठाणेदार, अमेरिका

भारतातील हिंदुत्‍वनिष्‍ठ खासदार आणि आमदार यांनी असा निर्धार कधीतरी व्‍यक्‍त केला आहे का ? हिंदूंसाठी कुणीच वाली उरलेला नाही, हेच भारताच्‍या अशा हीन-दीन स्‍थितीतून लक्षात येते, नाही का ?

Indians In Russian Army : रशियाच्‍या सैन्‍यात एकूण ९१ भारतीय भरती : त्‍यांतील ८ जणांचा मृत्‍यू

१४ जणांना रशियाने सोडले, तर उर्वरित ६९ अद्याप रशियात !

Kolkata Doctor Rape Murder : कोलकाता येथील सरकारी रुग्‍णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्‍टरची बलात्‍कारानंतर हत्‍या

बलात्‍कार्‍यांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत वासनांधांवर वचक बसणार नाही !

Sabarimala Temple Chief Priest : शबरीमला मंदिराचा मुख्‍य पुजार्‍याच नियुक्‍तीविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका

केरळच्‍या शबरीमला अय्‍यप्‍पा मंदिराच्‍या मेलशांती (मुख्‍य पुजारी) पदासाठी केवळ मल्‍ल्‍याळी ब्राह्मणांच्‍या नियुक्‍तीच्‍या प्रकरणात सर्वोच्‍च न्‍यायालयाने केरळ सरकारकडून उत्तर मागितले आहे.

John Abraham : पान-मसाल्‍याची विज्ञापने करणारे मृत्‍यू विकतात ! – अभिनेते जॉन अब्राहम

पान-मसाल्‍याची विज्ञापने करणारे लोक मृत्‍यू विकतात. जे लोक ‘फिटनेस’विषयी (शारीरिक सक्षमतेविषयी) बोलतात, तेच पान-मसाल्‍याचा प्रचार करतात. पान-मसाला उद्योगाची वार्षिक उलाढाल ४५ सहस्र कोटी रुपये आहे.

Israel Strike : इस्रायलने गाझातील शाळेवर केलेल्‍या आक्रमणात १०० जण ठार

शाळेत हमासचे आतंकवादी लपल्‍यावरून कारवाई