जलाशयांमध्ये उभे राहून देत आहेत ‘जय श्रीराम’चे नारे

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये हिंदूंवरील आक्रमणांमुळे सहस्रो हिंदू भारतात येण्यासाठी सीमेवर पोचले आहेत. भारतात प्रवेश मिळवण्यासाठी बांगलादेशी हिंदू सीमेवरील नदी आणि तलाव यांमध्ये उभे राहून ‘जय श्री राम’चे नारे देत आहेत.
बंगालच्या कुचबिहारच्या सीतालकुचीमध्ये एका जलाशयात हिंदू उभे राहिले आहेत. सीमा सुरक्षा दलाने त्यांना भारतात प्रवेश करण्यापासून अडवले आहे. आतापर्यंतचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असलेला हा सर्वांत मोठा जमाव असल्याचे दलाने म्हटले आहे. बांगलादेशातील रंगपूर जिल्ह्यातील दोई खावा आणि गेंदुगुरी गावातील हे लोक आहेत. दलाने त्यांना त्यांच्या गावी परत जाण्यास सांगितले आहे; परंतु ते ऐकायला सिद्ध नाहीत.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman