नवी मुंबईत झाडांवर खिळे ठोकून मोठ्या प्रमाणावर विज्ञापने; उद्यान विभागाकडून दुर्लक्ष !
या प्रकरणी आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली.
या प्रकरणी आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली.
राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांनी स्वीकारले.
७ सप्टेंबर २०२४ पासून चालू होणार्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी..
उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या बंगल्याच्या बाहेर मुसलमानांनी उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डाच्या प्रश्नी भूमिका मांडावी यासाठी तावातावाने आंदोलन केले.
ढाका येथे सर्वोच्च न्यायालयाला बाहेर आंदोलकांनी निदर्शने करत सरन्यायधिशांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले आहे. ‘त्यागपत्र दिले नाही, तर घरावर आक्रमण केले जाईल’ अशी धमकी त्यांना देण्यात आली होती.
संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर अशी निदर्शने हिंदू करतात, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. जगभरातील हिंदूंनी मोठ्या प्रमाणात परिणामकारक संघटन केल्यास जगातील हिंदूंद्वेष्ट्यांवर वचक निर्माण होईल, हेही तितकेच खरे !
ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती; परंतु अंतिम फेरीच्या सामन्याआधी केलेल्या वजनात त्यांचे वजन ५० किलो १०० ग्रॅम इतके होते. त्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात खेळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले.
बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचारावरून अमेरिकेचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांना हिंदूंवरील हिंसाचार थांबवण्यासाठी आणि उत्तरदायी व्यक्तींना न्याय देण्यासाठी अंतरिम सरकारशी संपर्क साधण्याची विनंती केली. या प्रकरणी त्यांनी पत्रही लिहिले आहे.
हिंदूंनो, धर्मांधांनी छत्रपतींच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा तुमच्या मुलींना रस्त्यातून जाणेही कठीण केले आहे, हे लक्षात घ्या !
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांवरून पाकिस्तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांचा संताप !