संपादकीय : सुरक्षा उपाययोजनांचे तीनतेरा !
मुलींवरील अत्याचाराच्या आणखी किती घटना घडल्यावर शासन-प्रशासन जागे होणार आहे ?
मुलींवरील अत्याचाराच्या आणखी किती घटना घडल्यावर शासन-प्रशासन जागे होणार आहे ?
कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी वरदान ठरलेली रासायनिक खते आता मानवासाठी काळ ठरली आहेत; मात्र याचा कुठेही गांभीर्याने विचार केला जात नाही. ‘स्वातंत्र्योत्तर काळानंतर घडलेल्या कृषी क्षेत्रातील हरितक्रांतीला हीच क्रांती अभिप्रेत होती का ?
आपले (स्वधर्माेक्त) कर्तव्य कर्म सोडून केवळ ‘कृष्ण-कृष्ण’ म्हणत बसणारे लोक हरीचे द्वेष्टे आणि पापी आहेत; कारण ईश्वराचा जन्म धर्माच्या संस्थापनेसाठी होत असतो.
व्यायाम करतांना आपल्या शरिराला त्रास होतोच; पण त्यामुळे इच्छित पालट घडवण्याची उत्तेजना शरिराला मिळते.
अशा घटना पहाता सध्याची पिढी कोणत्या मार्गावर आहे, हे लक्षात येते. या पिढीवर योग्य संस्कार होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !
हिंदू रक्षा महाआघाडी’च्या वतीने प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यातील वेगवेगळ्या घडामोडी सांगून ‘गोव्याला जिहादी आतंकवादापासून कसा धोका आहे ?’, हे उघड केले.
आज आपण अनेकदा एखाद्याला सहज बोलून जातो, ‘तुझा मेंदू गहाण ठेवला आहेस का ?’ कदाचित् भविष्यात हे खरेही होईल !
स्वप्नातील, ‘‘तो माणूस, म्हणजे शेगावचे श्री गजानन महाराज होते.’’ मी विचारले, ‘‘ते आता शेगावला आहेत का ?’’ तेव्हा मामा म्हणाले, ‘‘त्यांनी देहत्याग केलेला आहे.’’
मृत्यू म्हणजे देह आणि देही यांची फारकत ! हा जो देही, म्हणजे देहाचा धनी तो त्या देहाला टाकून जातो. हाच मृत्यू !
श्री. श्रीराम लुकतुके (वय ४३ वर्षे) हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आहे. मला त्यांच्या समवेत सेवा करतांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.