मैत्रिणीने फूस लावून आरोपीच्या घरी नेले !

पुणे – १३ वर्षीय मुलीवर तिच्या मैत्रिणीच्या मित्राने बळजोरीने बलात्कार केला. मैत्रिणीने तिला फूस लावून रिक्शामध्ये मद्य पाजून मित्राच्या घरी नेले. ती नशेत गेल्यावर एकाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दुसर्या मित्राने चित्रफीत सिद्ध केली. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांवर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. २ अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाअशा घटना पहाता सध्याची पिढी कोणत्या मार्गावर आहे, हे लक्षात येते. या पिढीवर योग्य संस्कार होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक ! |
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड