Hindus  fleeing From Jharkhand : धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक : हिंदूंचे पलायन चालू !

काश्मीर, बंगाल आणि केरळ यांनंतर आता झारखंडही हिंदूंच्या हातातून निसटण्याच्या मार्गावर आहे. भारताचे इस्लामिस्तान करण्याचे वर्ष २०४७ चे ध्येय साध्य करण्यास धर्मांधांना बळ मिळेल !

Beed Maulvi Killed Hindu Boy : बीड येथे मौलवी शेख याने केलेल्‍या अमानुष मारहाणीत १ हिंदु मुलगा ठार : २ मुले घायाळ

इस्‍लामी धार्मिक नेत्‍यांची मनोवृत्ती किती हिंसक आणि क्रूर असते, हेच या घटनेतून दिसून येते. असे नेते मुसलमान समाजाला काय शिकवण देत असतील, हे वेगळे सांगायला नको !

Vishalgad Encroachment Stayed :  विशाळगड (कोल्‍हापूर) येथील अतिक्रमणे हटवण्‍यास उच्‍च न्‍यायालयाची स्‍थगिती ! 

न्‍यायालयाने सप्‍टेंबरपर्यंत ही अतिक्रमणे काढण्‍यास स्‍थगिती दिली असून पुढील सुनावणीच्‍या वेळी शाहुवाडी पोलीस ठाण्‍यातील प्रमुख अधिकार्‍यास उपस्‍थित रहाण्‍यास सांगितले आहे.

Donald Trump God Saved Me : निवळ सर्वशक्तीमान देवाच्या कृपेने मी तुमच्यासमोर उभा आहे !

बर्‍याच लोकांनी म्हटले की, जीवघेण्या आक्रमणातून मी वाचण्यामागे ईश्‍वराची कृपा कारणीभूत आहे.

Anti-Reservation Protest In  Bangladesh : आंदोलकांनी बांगलादेशच्या सरकारी वृत्तवाहिनीचे मुख्यालय पेटवले !

बांगलादेशात सरकारी नोकर्‍यांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले आहे.

Guru Poornima In M.P. Schools : गुरुपौर्णिमेला मध्यप्रदेशमधील सर्व शाळांमध्ये २ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

गुरु कोणत्या धर्माचे नसतात, तर ते शिष्य, विद्यार्थी याच्याशी संबंधित असतात. हेही न कळणारी काँग्रेस हिंदुद्वेषीच होय !

Labor Minister Hale Jobs For Indians : भारतीय कामगारांसाठी जर्मनी द्वार उघडणार : लाखो भारतियांना नोकरीची संधी !

जर्मनीमध्ये ७० हून अधिक व्यवसायांमध्ये कामगारांची कमतरता आहे. जर्मनीमध्ये भविष्यात कुशल कामगारांसाठी द्वार खुले रहातील. जर्मनीला वर्ष २०३५ पर्यंत ७० लाख कामगारांची आवश्यकता असेल.

GT World Mall  : बेंगळुरूतील ‘जीटी वर्ल्‍ड मॉल’ला ७ दिवस बंद ठेवण्‍याची शिक्षा !

सुरक्षारक्षकाने त्‍यांना ‘पँट परिधान करून आल्‍यासच आतमध्‍ये प्रवेश देईन’, असेही म्‍हटले. पिता आणि पुत्र दोघेही सुरक्षा कर्मचार्‍याला वारंवार विनंती करूनही त्‍याने त्‍यांचे ऐकले नाही.

Sarsanghchalak Mohanji Bhagwat : कोरोनानंतर जगाला कळले की, भारताकडे शांती आणि आनंद यांचा प्रशस्त मार्ग आहे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

गेल्या २ सहस्र वर्षांत जगभरात वेगवेगळे प्रयोग केले गेले; पण ते भारताच्या पारंपरिक जीवनपद्धतीत रुजलेले आनंद आणि शांती देण्यात अयशस्वी ठरले. कोरोनानंतर जगाला कळले की, भारताकडे शांती आणि आनंद यांचा प्रशस्त मार्ग आहे, असे गौरवोेद्गार प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे काढले.

UK Leeds Riots : ब्रिटनमधील लीड्स शहरात निर्वासितांकडून प्रचंड हिंसाचार !

ब्रिटनमध्ये निर्वासित, म्हणजे धर्मांध मोठ्या प्रमाणात असल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. आता संपूर्ण युरोपालाच निर्वासितांच्या संदर्भात युद्धपातळीवर धोरण ठरवून त्यांच्या देशांच्या रक्षणाचा विचार करणे आवश्यक आहे, हेच यावरून लक्षात येते !