जीवघेण्या आक्रमणातून वाचल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

वॉशिंग्टन – बर्याच लोकांनी म्हटले की, जीवघेण्या आक्रमणातून मी वाचण्यामागे ईश्वराची कृपा कारणीभूत आहे. निवळ सर्वशक्तीमान देवाच्या कृपेने आज मी तुमच्यासमोर उभा आहे, असे विधान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार तथा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येथे केले.
God saved me, I felt safe because I had God by my side. By His Grace I am standing before you!
– Donald Trump’s statement after surviving assassination attempt#Election2024 #WorldNews
Image Credit : @indiatejkhabar pic.twitter.com/oK6WlYU0PG— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 19, 2024
ते मिलवॉकी येथील एका जाहीर सभेत बोलत होते.

ट्रम्प यांची थेट लढत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकतेच जीवघेणे आक्रमण होऊन त्यात ते थोडक्यात वाचले.
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार : २ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
अधिवेशनात ९७ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर, कर्जमाफीसाठी सर्वाधिक प्रावधान !
घरावर आलेल्या फांद्या पालिकेने सांगूनही न हटवल्याने त्या काढण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू
वर्ष २०२४ पासून महाराष्ट्रातील ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी !