विशाळगड आंदोलनातील शिवभक्तांवर नोंद केलेले गुन्हे मागे घ्या ! – सकल हिंदु समाज

गेल्या आठवड्यापासून सामाजिक माध्यमांवर धर्मांधांकडून चिथावणीखोर वक्तव्ये प्रसारित करण्यात येत आहेत. ‘एकच मिशन कोल्हापूर’, अशा आशयाचे ‘स्टेटस’ लावण्यात आले होते. तरी अशा संशयितांवर पोलिसांनी अन्वेषण करून कारवाई करणे अपेक्षित होते.

मुंबईत विठ्ठलाचा मुकुट चोरणार्‍याला अटक आणि सुटका !

येथील विठ्ठल मंदिरातून श्री विठ्ठलाच्या मूर्तीवरील मुकुटाची चोरी झाली आहे. या प्रकरणी प्रकाश शर्मा (वय २६ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. त्याने ही चोरी केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.

प्रतापगडाच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना !

सातारा येथील प्रतापगडाच्या विकासासाठी राज्यशासनाने ‘प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणा’ची स्थापना केली आहे. भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हे प्राधिकरण काम करणार आहे.

मुसलमान घोटाळेबाजांना सुविधा देणारी येस बँकेची उपव्यवस्थापक महिला अटकेत !

मुंबई – येस बँकेच्या उपव्यवस्थापक प्रगती अतुल क्षीरसागर (वय २७ वर्षे) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ऑनलाइन घोटाळेबाजांसाठी त्यांनी बँक खात्यांची सुविधा केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना ‘राज्यस्तरीय’ पक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवावी लागणार !

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा दर्जा आणि निवडणूक चिन्ह यांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून राज्यस्तरीय पक्ष म्हणून दर्जा दिला आहे,..

‘नासा’ने चंद्रावर रोव्हर पाठवण्याची मोहीम केली रहित !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले आहे की, ती पाण्याचा शोध घेण्यासाठी चंद्रावर रोव्हर पाठवण्याची मोहीम रहित करत आहे. खर्चात वाढ आणि प्रक्षेपणाला होणारा विलंब यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, ही हिंदवी स्वराज्य स्थापनेतील सर्वांत मोठी घटना ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लंडनच्‍या ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अल्‍बर्ट वस्‍तूसंग्रहालया’तून छत्रपती शिवरायांची ‘वाघनखे’ महाराष्‍ट्रात पोचली आहेत. ही वाघनखे १९ जुलैपासून सातार्‍यात प्रदर्शनासाठी ठेवली आहेत.

देहूप्रमाणे आळंदी आणि पंढरपूर येथे मद्य-मांस विक्री का बंद होऊ शकत नाही ? – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

श्रीक्षेत्र देहू येथे तेथील देवस्थानाने त्यांच्या १ किलोमीटर परिसरामध्ये ‘मद्य आणि मांस यांची विक्री करायची नाही’, असे सर्व जनतेला आवाहन केल्यावर त्या परिसरातील सर्वच दुकाने इतरत्र हालवली गेली. जर देहूला होते, तर श्रीक्षेत्र आळंदी आणि पंढरपूर येथे ..

‘इस्रो’ने नासाच्या उपग्रहाच्या साहाय्याने सिद्ध केला रामसेतूचा पहिला नकाशा !

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नासाच्या ‘आय.सी.ई. सॅट २’ नावाच्या उपग्रहाच्या साहाय्याने समुद्राच्या पाण्याखाली गेलेल्या रामसेतूचा नकाशा सिद्ध केला आहे.

मध्यप्रदेशात १४ मुसलमानांनी स्वीकारला हिंदु धर्म !

मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यात असलेल्या खजराना मंदिरात १४ मुसलमान स्वेच्छेने हिंदु धर्मात परतले आहेत. मंदिरात विधीपूर्वक संपूर्ण कार्यक्रम पार पडला.