Muslim Marriage Law : आसाममध्ये लवकरच मुसलमान विवाहासंबंधी नवीन कायदा येणार ! – मुख्यमंत्री सरमा

अशा प्रकारे एकेका राज्यात धर्मनिहाय भेदभाव रहित करण्यापेक्षा केंद्रशासनानेच समान नागरी कायदा आणला पाहिजे !

Kanwar Yatra Uttarakhand : हरिद्वार (उत्तराखंड) येथेही दुकान मालकांना त्यांची नावे लिहिण्याचा आदेश !

उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशानंतर आता उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कावड यात्रेच्या वेळी दुकान मालकांनी त्यांच्या दुकानांवर स्वतःचे नाव लिहावे, असा अदेश देण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी या आदेशाला दुजोरा दिला आहे.

Kanwar Yatra UP : कावड यात्रा मार्गांवरील खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या मालकांनी दुकानांवर त्यांची नावे लिहिवीत ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

केवळ कावड यात्रेपुरताच हा निर्णय मर्यादित न ठेवता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायमस्वरूपी यासाठीचा आदेश द्यावा. त्यासाठी कायदा करावा. इतकेच नव्हे, तर संपूर्ण देशातही असा कायदा केंद्र सरकारने करावा, असेच हिंदूंना वाटते !

Microsoft Server Down : मायक्रोसॉफ्‍टच्‍या ‘विंडोज’मध्‍ये तांत्रिक बिघाड !

मायक्रोसॉफ्टची संगणक प्रणाली ‘विंडोज’मध्ये अचानक निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील विमान आस्थापने, प्रसारमाध्यमे आणि बँका यांचे काम १९ जुलैला ठप्प झाले.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळातील २ सदस्यांवर कारवाईची मागणी !

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला ३०० शब्दांचा निबंध, तसेच वाहतूक पोलिसांसमवेत १५ दिवस काम करण्याच्या अटी, शर्तीवर जामीन संमत केला होता. या विरोधात बाल न्याय मंडळातील २ अशासकीय सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी महिला आणि बाल कल्याण आयुक्तांनी केली आहे…

पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांचे समन्स !

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, समाजकल्याण, प्राप्तीकर विभाग, अतिक्रमण अशा विविध विभागांनी चौकशीला प्रारंभ केल्याचे समजते. पूजा खेडकर यांनी परीक्षेसाठी दिलेल्या विविध कागदपत्रांचीही चौकशी करण्यात येत आहे.

कल्याण येथे दरड कोसळली !

१५ जुलै या दिवशी दुपारच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील कचोरे टेकडीचा काही भाग कोसळला. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

विशाळगडावर हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर गुन्हे नोंदवावेत ! – सकल हिंदु समाज

धर्मांधांवर गुन्हे नोंदवून कारवाई करावी, या मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने नाशिक येथील निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना देण्यात आले.

(म्हणे) ‘पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न !’ – जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

देशाच्या शत्रूंची तळी उचलून धरणार्‍या अशा राष्ट्रविरोधी पक्षांना देशप्रेमी नागरिकांनी आता त्यांची जागा दाखवून द्यावी !

प्रवासाची माहिती देणारे व्हिडिओ बनवणार्‍या अन्वी कामदारचा ‘रिल’ बनवतांना ३०० फूट दरीत कोसळून मृत्यू

प्रसिद्धी आणि पैसा यांच्या हव्यासापोटी धोकादायक ठिकाणी ‘रिल्स’ करणार्‍यांवर कारवाई झाल्यासच अशा प्रकारांना आळा बसेल !