Hathras Stampede : चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंमुळे मी पुष्कळ व्यथित ! – भोलेबाबा
हाथरस (उत्तरप्रदेश) येथील चेंगराचेंगरीचे प्रकरण
हाथरस (उत्तरप्रदेश) येथील चेंगराचेंगरीचे प्रकरण
या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत. आर्मस्ट्राँग यांची हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हिंदूंच्या देवतांचे विडंबनात्मक विनोद प्रसारित केल्याचे प्रकरण
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा.
या महिलांमुळे राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. खुलेआम चालू असलेल्या वेश्या व्यवसायाला पाठीशी घालणार्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री देव जोतिबाच्या मूर्तीला वज्रलेप करण्याची मान्यता दिली असून पुरातत्व विभागाच्या वतीने जोतिबा देवाच्या मूर्तीचा ७ ते ११ जुलैअखेर वज्रलेप होणार आहे.
वास्तूचे व्यक्तीवर रात्रंदिवस परिणाम होतात. हे ज्ञात नसल्यामुळे आधुनिक वास्तूशास्त्रज्ञ केवळ हवा, उजेड आणि दिसायला वास्तू कशी दिसेल, यांचाच विचार करतात. याउलट धर्मात वास्तू कशी असली की, तिच्यामुळे त्रास होणार नाही, उलट तिच्यामुळे साधना करण्यास पूरक वातावरण मिळेल, याचा विचार केलेला असतो.ʼ
गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरस्सर भक्ताकडे लावतात. ही कृपा शिष्याला गुरूंच्या प्रयत्नाने दिलेली असते.